4 वर्षांच्या चिमुरडीने केलं असं काही की SP नींही केलं कौतुक, VIDEO पाहून तुम्हीही कराल सॅल्यूट

4 वर्षांच्या चिमुरडीने केलं असं काही की SP नींही केलं कौतुक, VIDEO पाहून तुम्हीही कराल सॅल्यूट

एसीपींनी आपल्या खुर्चीवर बसवून या 4 वर्षांच्या कोरोना वॉरिअरला गिफ्ट दिलं

  • Share this:

सुकमा, 27 मे  : कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांना सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व सांगितलं जात आहे. सुकमामध्ये एका 4 वर्षांच्या कोरोना वॉरिअरनेही लोकांना कोरोनाप्रती जागरुकता आणि सोशल डिस्टन्सिंगचा धडा शिकवला आहे. छोट्या छकुलीच्या या पुढाकारावर

First published: May 27, 2020, 6:17 PM IST

ताज्या बातम्या