मुंबई, 25 ऑगस्ट: पृथ्वीचं फुफ्फुस मानल्या जाणाऱ्या अॅमेझॉन जंगलात हजारो एकरवरील वणव्यावर अजूनही नियंत्रण मिळलं नाही. जगभरातल्या पर्यावरणतज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या जंगलातील धुमसत्या आगीचं वास्तव दाखवणारा भीषण व्हिडिओ समोर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







