जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / कोरोनाची ही 3 नवीन लक्षणं धोकादायक आहेत, त्रास झाला तर आधी करा COVID-19 टेस्ट

कोरोनाची ही 3 नवीन लक्षणं धोकादायक आहेत, त्रास झाला तर आधी करा COVID-19 टेस्ट

देशात कोरोनाचा (coronavirus) हाहाकार वाढत आहे. रोज कोरोना रुग्णांचे आकडे रेकॉर्ड ब्रेक करत आहेत. भारतात 5.28 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. पण या सगळ्यात, कोरोनाची काही नवीन लक्षण समोर आल्यामुळे आरोग्य विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. ताप, श्वास घेण्यात त्रास, कोरडा खोकला आणि थकवा यासारखे शारीरिक बदल झाले की ही कोरोनाची लक्षणं आहेत हेच आतापर्यंत सगळ्यांना माहिती होतं. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या वैद्यकीय संस्थेनं तीन नवीन कोरोनाची लक्षणं समोर आणली आहे.

01
News18 Lokmat

देशात कोरोनाचा (coronavirus) हाहाकार वाढत आहे. रोज कोरोना रुग्णांचे आकडे रेकॉर्ड ब्रेक करत आहेत. भारतात 5.28 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. पण या सगळ्यात, कोरोनाची काही नवीन लक्षण समोर आल्यामुळे आरोग्य विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

ताप, श्वास घेण्यात त्रास, कोरडा खोकला आणि थकवा यासारखे शारीरिक बदल झाले की ही कोरोनाची लक्षणं आहेत हेच आतापर्यंत सगळ्यांना माहिती होतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या वैद्यकीय संस्थेनं तीन नवीन कोरोनाची लक्षणं समोर आणली आहे. पावसाळ्यात भारतात ही लक्षण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

या अमेरिकेच्या कंपनीच्या म्हणण्यानुसार, वाहणारं नाक, मळमळ आणि जुलाब होणं हीदेखील कोरोनाची लक्षणं असल्याचं सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

अशी लक्षण तुम्हाला दिसली तर तात्काळ रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला या संस्थेकडून देण्यात आला आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

वाहत्या नाकामुळे अस्वस्थता वाटेल: याआधी वाहती सर्दी म्हणजे कोरोनाची लक्षण नाही असं समजलं होतं. पण अलीकडेच कोरोना रूग्णांच्या लक्षणांमुळे असं दिसून आलं की जर एखाद्या व्यक्तीला वाहती सर्दी आणि अस्वस्थता वाटत असेल तर त्याला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. जरी त्याला ताप येत नसेल.

जाहिरात
07
News18 Lokmat

मळमळ होणे: वारंवार होणाऱ्या मळमळीकडे दुर्लक्ष करू नका. ते धोकादायक ठरू शकतं. अशा व्यक्तीस त्वरित अलग केलं जावं. पावसाळ्याच्या बदलामुळे अनेकांना मळमळ वाटणं सामान्य आहे, पण कोरोना महामारीच्या या युगात त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा परिस्थितीत कोरोना तपासणी त्वरित करावी.

जाहिरात
08
News18 Lokmat

कोरोना रूग्णांना होतायत जुलाब: कोरोना रूग्णांमध्ये जुलाब होणं हे एक नवीन लक्षण समोल आलं आहे. कोरोना-संक्रमित रुग्णांना जुलाबसारखी लक्षणंदेखील असल्याचं डॉक्टरांनी यापूर्वी सांगितलं होतं. त्यामुळे जुलाब आणि शरीरात काही इतर गोष्टी विचित्र जाणवल्या तर कोरोनाची चाचणी करणं आवश्यक आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    कोरोनाची ही 3 नवीन लक्षणं धोकादायक आहेत, त्रास झाला तर आधी करा COVID-19 टेस्ट

    देशात कोरोनाचा (coronavirus) हाहाकार वाढत आहे. रोज कोरोना रुग्णांचे आकडे रेकॉर्ड ब्रेक करत आहेत. भारतात 5.28 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. पण या सगळ्यात, कोरोनाची काही नवीन लक्षण समोर आल्यामुळे आरोग्य विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    कोरोनाची ही 3 नवीन लक्षणं धोकादायक आहेत, त्रास झाला तर आधी करा COVID-19 टेस्ट

    ताप, श्वास घेण्यात त्रास, कोरडा खोकला आणि थकवा यासारखे शारीरिक बदल झाले की ही कोरोनाची लक्षणं आहेत हेच आतापर्यंत सगळ्यांना माहिती होतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    कोरोनाची ही 3 नवीन लक्षणं धोकादायक आहेत, त्रास झाला तर आधी करा COVID-19 टेस्ट

    अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या वैद्यकीय संस्थेनं तीन नवीन कोरोनाची लक्षणं समोर आणली आहे. पावसाळ्यात भारतात ही लक्षण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    कोरोनाची ही 3 नवीन लक्षणं धोकादायक आहेत, त्रास झाला तर आधी करा COVID-19 टेस्ट

    या अमेरिकेच्या कंपनीच्या म्हणण्यानुसार, वाहणारं नाक, मळमळ आणि जुलाब होणं हीदेखील कोरोनाची लक्षणं असल्याचं सांगण्यात आलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    कोरोनाची ही 3 नवीन लक्षणं धोकादायक आहेत, त्रास झाला तर आधी करा COVID-19 टेस्ट

    अशी लक्षण तुम्हाला दिसली तर तात्काळ रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला या संस्थेकडून देण्यात आला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    कोरोनाची ही 3 नवीन लक्षणं धोकादायक आहेत, त्रास झाला तर आधी करा COVID-19 टेस्ट

    वाहत्या नाकामुळे अस्वस्थता वाटेल: याआधी वाहती सर्दी म्हणजे कोरोनाची लक्षण नाही असं समजलं होतं. पण अलीकडेच कोरोना रूग्णांच्या लक्षणांमुळे असं दिसून आलं की जर एखाद्या व्यक्तीला वाहती सर्दी आणि अस्वस्थता वाटत असेल तर त्याला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. जरी त्याला ताप येत नसेल.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    कोरोनाची ही 3 नवीन लक्षणं धोकादायक आहेत, त्रास झाला तर आधी करा COVID-19 टेस्ट

    मळमळ होणे: वारंवार होणाऱ्या मळमळीकडे दुर्लक्ष करू नका. ते धोकादायक ठरू शकतं. अशा व्यक्तीस त्वरित अलग केलं जावं. पावसाळ्याच्या बदलामुळे अनेकांना मळमळ वाटणं सामान्य आहे, पण कोरोना महामारीच्या या युगात त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा परिस्थितीत कोरोना तपासणी त्वरित करावी.

    MORE
    GALLERIES

  • 08 08