जाहिरात
मराठी बातम्या / देश / सिगारेट साडे तीन रुपयांनी महागणार?

सिगारेट साडे तीन रुपयांनी महागणार?

सिगारेट साडे तीन रुपयांनी महागणार?

20 जून : एकीकडे मोदी सरकारने रेल्वेचे भाडेवाढ करुन सर्वसामान्यांचा झटका दिलाय तर दुसरीकडे सिगारेट, बिडीच्या आहारी गेलेल्या व्यसनी लोकांना चांगलाच चटका दिलाय. सिगारेटच्या किमतीत साडे तीन रुपयांनी वाढ करा, अशी शिफारस केंद्रीय आरोग्य खात्याने अर्थ मंत्रालयाला केलीय. 11 जुलैला बजेट सादर केली जाईल अशी शक्यता आहे. बजेटच्या आधी सर्व मंत्रालयं आपल्या शिफारसी अर्थ मंत्रालयाकडे पाठवत असतात. सिगारेटबाबतची शिफारसही त्याचाच एक भाग आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री हर्ष वर्धन यांनी याबद्दलची शिफारस केंद्राकडे पाठवली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    756cigarette price hike 20 जून : एकीकडे मोदी सरकारने रेल्वेचे भाडेवाढ करुन सर्वसामान्यांचा झटका दिलाय तर दुसरीकडे सिगारेट, बिडीच्या आहारी गेलेल्या व्यसनी लोकांना चांगलाच चटका दिलाय. सिगारेटच्या किमतीत साडे तीन रुपयांनी वाढ करा, अशी शिफारस केंद्रीय आरोग्य खात्याने  अर्थ मंत्रालयाला केलीय. 11 जुलैला बजेट सादर केली जाईल अशी शक्यता आहे. बजेटच्या आधी सर्व मंत्रालयं आपल्या शिफारसी अर्थ मंत्रालयाकडे पाठवत असतात. सिगारेटबाबतची शिफारसही त्याचाच एक भाग आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री हर्ष वर्धन यांनी याबद्दलची शिफारस केंद्राकडे पाठवली आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: sigaret
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात