• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अवघ्या एक दिवसाच्या बाळाने केली Corona वर मात; नाशिकच्या डॉक्टरांची शर्थ
  • VIDEO : अवघ्या एक दिवसाच्या बाळाने केली Corona वर मात; नाशिकच्या डॉक्टरांची शर्थ

    News18 Lokmat | Published On: May 5, 2021 01:42 PM IST | Updated On: May 5, 2021 01:42 PM IST

    नाशिक, 5 मे : नवजात अर्भकांना कोरोनाची लागण होण्याची काही प्रकरणं जगभर समोर आली आहेत. एक दिवसाच्या बाळाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं मात्र नाशिकमधल्या एका रुग्णालयात लक्षात आलं. तातडीने उपचार सुरू झाले आणि तीन आठवड्यात बाळाने कोरोनावर मात केली आहे. पाहा पॉझिटिव्ह VIDEO

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी