जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / नागपूर / Nagpur news: नागपुरातील कोरोना रुग्णांची भयंकर अवस्था; रुग्णालयातील भयावह PHOTO आले समोर

Nagpur news: नागपुरातील कोरोना रुग्णांची भयंकर अवस्था; रुग्णालयातील भयावह PHOTO आले समोर

गेले काही दिवस नागपुरातील कोरोनाची (Coronavirus in Nagpur) धक्कादायक आकडेवारीच तुम्ही पाहिली आता ते प्रत्यक्षातच पाहा.

01
News18 Lokmat

गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील कोरोनाची फक्त धक्कादायक आकडेवारी तुम्ही पाहत आहात. खरंच ही परिस्थिती किती भयंकर आहे, याचे फोटो समोर आले आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे की सरकारी रुग्णालयात नव्या रुग्णांसाठी जागाच नाही. त्यामुळे एका बेडवर दोन रुग्ण ठेवले जात आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

हे फोटो नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेज हॉस्टिपलमधील (जीएमसीएच) आहेत. खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने लोक सरकारी रुग्णालयात येत आहेत. शिवाय ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे त्यांना जीएमसीएचमध्येच पाठवलं जातं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

नागपुरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात लागू करण्यात आलेले कठोर निर्बंधांची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    Nagpur news: नागपुरातील कोरोना रुग्णांची भयंकर अवस्था; रुग्णालयातील भयावह PHOTO आले समोर

    गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील कोरोनाची फक्त धक्कादायक आकडेवारी तुम्ही पाहत आहात. खरंच ही परिस्थिती किती भयंकर आहे, याचे फोटो समोर आले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    Nagpur news: नागपुरातील कोरोना रुग्णांची भयंकर अवस्था; रुग्णालयातील भयावह PHOTO आले समोर

    रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे की सरकारी रुग्णालयात नव्या रुग्णांसाठी जागाच नाही. त्यामुळे एका बेडवर दोन रुग्ण ठेवले जात आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    Nagpur news: नागपुरातील कोरोना रुग्णांची भयंकर अवस्था; रुग्णालयातील भयावह PHOTO आले समोर

    हे फोटो नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेज हॉस्टिपलमधील (जीएमसीएच) आहेत. खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने लोक सरकारी रुग्णालयात येत आहेत. शिवाय ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे त्यांना जीएमसीएचमध्येच पाठवलं जातं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 04