नारायण राणे काँग्रेस सोडून जाणार नाहीत- सुशीलकुमार शिंदे

नारायण राणे काँग्रेस सोडून जाणार नाहीत- सुशीलकुमार शिंदे

नारायण राणे काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाहीत, असा दावा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केलाय. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील अशी चर्चा सुरू आहे. असं असलं तरी सुशीलकुमार शिंदेंनी मात्र नारायण राणे काँग्रेस सोडून जाणार नाहीत असं ठामपणे सांगितलंय.

  • Share this:

मुंबई, 26 ऑगस्ट :  नारायण राणे काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाहीत, असा दावा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केलाय. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील अशी चर्चा सुरू आहे. असं असलं तरी सुशीलकुमार शिंदेंनी मात्र नारायण राणे काँग्रेस सोडून जाणार नाहीत असं ठामपणे सांगितलंय.

काँग्रेस सत्तेत नसताना अनेकजण सोडून जातात, सत्ता आल्यावर परत येतात. पण नारायण राणे काँग्रेस सोडणार नाहीत असं शिंदेंनी सांगितलं. सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याच्या नेमका अर्थ काय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय.

First published: August 26, 2017, 9:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading