जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / Corona Warrior! दिवसातले 8 तास PPE किट घालून मुंबईतले हे स्त्रीरोगतज्ज्ञ करतात रुग्णांची सेवा

Corona Warrior! दिवसातले 8 तास PPE किट घालून मुंबईतले हे स्त्रीरोगतज्ज्ञ करतात रुग्णांची सेवा

कोरोनाकाळात भरमसाठ बिल घेऊन पेशंटची लूट करणारे डॉक्टर पाहिले असतील. पण, असेही डॉक्टर आहेत जे कोरोना काळात केवळ सेवा व्रत घेऊन काम करत आहेत. अशा Corona Warriors ना सलाम!

01
News18 Lokmat

डॉ. अमोल पवार हे नवरोसजी वाडिया प्रसूती रुग्णालयातील (Nowrosjee Wadia Maternity Hospita) प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि कोविड विरोधातल्या लढाईत अग्रभागी असेलेल्या भारतातील कोट्यवधी आरोग्य सेवेतील डॉक्टरांपैकी एक आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

दिवसातले 8- 8 तास PPE किट घालून डॉ. अमोल कोविड रुग्णांची अखंड रुग्णसेवा करत असतात.

जाहिरात
03
News18 Lokmat

कोरोनाचे शेकडो रुग्ण या प्रसूती रुग्णालयात आलेले आहेत, त्यामुळे ज्यावेळी केसेस वाढू लागल्या तेव्हा गेल्या वर्षी मेमध्ये कोविड वॉर्ड सुरू करण्यात आला.

जाहिरात
04
News18 Lokmat

दिवसातून किमान आठ तास आणि आठवड्यातले सहा दिवस डॉ.पवार रुग्णालयात असतात. तर, 24 तास फोन कॉल करून रुग्णांच्या संपर्कात असता. डॉ. पवारांच्या दिवसाची सुरुवात राऊंड,रुग्णांची तपासणी, लसीकरण केंद्राला भेट देणे याने होते. ते व्हॅक्सिनेशनची नोंदणी आणि उर्वरीत साठ्याची माहिती घेत असतात.

जाहिरात
05
News18 Lokmat

डॉ. पवार म्हणतात, “कोरोना विरोधातली लढाईत आपल्याला अजून लढायतचीच आहे. पण, जेव्हा रुग्ण रुग्णालयमधून बरा होऊन जातो. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरच हसू आणि समाधान पुन्हा लाढायची उमेद देतं”.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    Corona Warrior! दिवसातले 8 तास PPE किट घालून मुंबईतले हे स्त्रीरोगतज्ज्ञ करतात रुग्णांची सेवा

    डॉ. अमोल पवार हे नवरोसजी वाडिया प्रसूती रुग्णालयातील (Nowrosjee Wadia Maternity Hospita) प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि कोविड विरोधातल्या लढाईत अग्रभागी असेलेल्या भारतातील कोट्यवधी आरोग्य सेवेतील डॉक्टरांपैकी एक आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    Corona Warrior! दिवसातले 8 तास PPE किट घालून मुंबईतले हे स्त्रीरोगतज्ज्ञ करतात रुग्णांची सेवा

    दिवसातले 8- 8 तास PPE किट घालून डॉ. अमोल कोविड रुग्णांची अखंड रुग्णसेवा करत असतात.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    Corona Warrior! दिवसातले 8 तास PPE किट घालून मुंबईतले हे स्त्रीरोगतज्ज्ञ करतात रुग्णांची सेवा

    कोरोनाचे शेकडो रुग्ण या प्रसूती रुग्णालयात आलेले आहेत, त्यामुळे ज्यावेळी केसेस वाढू लागल्या तेव्हा गेल्या वर्षी मेमध्ये कोविड वॉर्ड सुरू करण्यात आला.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    Corona Warrior! दिवसातले 8 तास PPE किट घालून मुंबईतले हे स्त्रीरोगतज्ज्ञ करतात रुग्णांची सेवा

    दिवसातून किमान आठ तास आणि आठवड्यातले सहा दिवस डॉ.पवार रुग्णालयात असतात. तर, 24 तास फोन कॉल करून रुग्णांच्या संपर्कात असता. डॉ. पवारांच्या दिवसाची सुरुवात राऊंड,रुग्णांची तपासणी, लसीकरण केंद्राला भेट देणे याने होते. ते व्हॅक्सिनेशनची नोंदणी आणि उर्वरीत साठ्याची माहिती घेत असतात.

    MORE
    GALLERIES

  • 05 05