जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अक्षरमंत्र : असं काढा सुंदर अक्षर; अर्थात कॅलिग्राफीचे ऑनलाईन धडे (भाग १)

अक्षरमंत्र : असं काढा सुंदर अक्षर; अर्थात कॅलिग्राफीचे ऑनलाईन धडे (भाग १)

मुंबई, 6 एप्रिल : ‘अक्षर हे कसे मोत्यासारखे असावे’ असं आपण नेहमी ऐकत असतो. कॅलिग्राफी किंवा सुलेखन ही कला आहे आणि ती कुठल्याही वयात आत्मसात करता येते. म्हणून ‘न्यूज18 लोकमत डिजिटल’ने अक्षरमंत्र - ‘असं काढा अक्षर सुंदर’ ही विशेष मालिका आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केली आहे. या मालिकेमध्ये सुलेखनकार राम कस्तुरे अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन धडे देणार आहेत. अक्षरमंत्रचा आजचा हा पहिला भाग…

  • -MIN READ
  • Last Updated :

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात