BREAKING : मानखुर्दमध्ये झोपडपट्टीत भंगाराला भीषण आग

तेलाचे मोठे पिंप आणि भंगाराला ही आग लागली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तेलाचे मोठे पिंप आणि भंगाराला ही आग लागली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:
    मुंबई, 23 जून : मुंबईच्या मानखुर्द मंडला भागातील झोपडपट्टीत गोदामाला भीषण आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आगीची तीव्रता मोठी असून अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  6 वॉटर टँकरही घटनास्थळी असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तेलाचे मोठे पिंप आणि भंगाराला ही आग लागली असल्याची माहिती देण्यात आली आहे. (बातमी अपडेट होत आहे)
    First published: