जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन

दोन- तीन दिवस ताप आल्यामुळे गोरेगाव येथील रुग्णालयात होत्या अॅडमीट

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, ०५ सप्टेंबर- ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज पहाटे झोपेत निधन झाले. दोन- तीन दिवस ताप आल्यामुळे गोरेगाव येथील रुग्णालयात होत्या अॅडमीट. मात्र आज पहाटे झोपेतच राहत्या घरी त्यांचे निधन झाले. शुभांगी कुंकू टिकली मधली जीजी आणि काहे दिया परदेसमधील आजीच्या भुमिकेवर रसिकप्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. मालिकांप्रमाणेच शुभांगी यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात