LIVE Updates : Apple चा नवा कोरा आयपॅड लाँच

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | September 14, 2021, 23:18 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    22:1 (IST)

    दिल्ली पोलिसांनी 6 दहशतवाद्यांना केली अटक
    पाक प्रशिक्षित 2 दहशतवाद्यांचा समावेश
    एक जण मुंबईच्या सायनमधील रहिवासी
    मुंबई पोलिसांकडून त्याच्या कुटुंबाची चौकशी

    20:32 (IST)

    'सोमय्यांनी आरोपांचं पुरव्यासह स्पष्टीकरण द्यावं'
    'किरीट सोमय्यांनी 72 तासांमध्ये माफी मागावी'
    '...अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार'
    अनिल परब यांच्या वकिलांची सोमय्यांना नोटीस

    18:39 (IST)

    हसन मुश्रीफांनी घेतली शरद पवारांची भेट   
    सोमय्यांच्या आरोपानंतर पवारांची घेतली भेट
    आरोपांसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती

    18:18 (IST)

    दिल्ली पोलिसांनी 6 दहशतवाद्यांना केली अटक
    पाक प्रशिक्षित 2 दहशतवाद्यांचा समावेश
    दिल्ली, मुंबईसह इतर राज्यांमध्ये होते कार्यरत
    दहशतवादी हल्ल्याची आखत होते योजना
    दहशतवाद्यांकडून स्फोटकं, शस्त्रसाठा जप्त

    16:46 (IST)

    मुख्यमंत्र्यांची नीती आयोग शिष्टमंडळासोबत बैठक
    नीती आयोगाचे उपाध्यक्ष, सीईओ, सदस्य उपस्थित
    बैठकीला अजित पवार, बाळासाहेब थोरात उपस्थित
    मुख्य सचिव कुंटेंसह प्रमुख विभागांचे सचिवही हजर

    16:22 (IST)

    वडेट्टीवार, भुजबळ घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
    संध्याकाळी 6 वाजता वर्षा बंगल्यावर भेट
    भेटीत ओबीसी आरक्षणावर होणार चर्चा

    16:17 (IST)

    किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल
    ईडीकडे मुश्रीफांविरोधात कागदपत्रं करणार सादर

    15:43 (IST)

    मुंबई पोलिसांचं महिला सुरक्षेचं नवं परिपत्रक
    'निर्भया' पथक, 'सक्षम' उपक्रम सुरू करणार 
    प्रत्येक ठाण्यात 'वुमन सेफ्टी सेल'ची स्थापना
    'मोबाईल-5' वाहनाला निर्भया पथक संबोधणार
    प्रत्येक प्रादेशिक विभागाला 2 महिला अधिकारी
    'निर्भया' पोलिसांची वेगळी नोंदवही ठेवणार
    महिलांविरूद्ध होणाऱ्या गुन्ह्याच्या जागा शोधणार

    15:37 (IST)


    बीड - विडा गावचा पाझर तलाव फुटला
    तलाव फुटून शेकडो एकर शेतीचं नुकसान
    मुसळधार पावसानं तलाव 100 टक्के भरलं होतं
    केजचं तहसील प्रशासन घटनास्थळी 

    14:5 (IST)

    वर्धा जिल्ह्यातल्या झुंज गावात मोठी दुर्घटना
    वर्धा नदीत बोट उलटल्यानं 11 जणांचा मृत्यू
    तिघांचे मृतदेह सापडले, 8 जणांचा शोध सुरू
    क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्यानं बोट उलटली  

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स