जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / बंद कर रे तो टीव्ही; राज ठाकरे ट्रोल

बंद कर रे तो टीव्ही; राज ठाकरे ट्रोल

NDAला लोकसभेत मोठं यश मिळाल्यानंतर आता राज ठाकरेंना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. राज ठाकरेंवर सोशल मीडियावर सध्या जोक्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित NDAनं दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

लोकसभा प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. त्यांचा लाव रे तो व्हिडीओ हा डॉयलॉग देखील जबरदस्त गाजला होता.

जाहिरात
03
News18 Lokmat

आपल्या सभांमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना - भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

पण, राज ठाकरेंना सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल केलं जात आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

राज ठाकरेंवरून सध्या सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    बंद कर रे तो टीव्ही; राज ठाकरे ट्रोल

    लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित NDAनं दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    बंद कर रे तो टीव्ही; राज ठाकरे ट्रोल

    लोकसभा प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. त्यांचा लाव रे तो व्हिडीओ हा डॉयलॉग देखील जबरदस्त गाजला होता.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    बंद कर रे तो टीव्ही; राज ठाकरे ट्रोल

    आपल्या सभांमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना - भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    बंद कर रे तो टीव्ही; राज ठाकरे ट्रोल

    पण, राज ठाकरेंना सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल केलं जात आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 05

    बंद कर रे तो टीव्ही; राज ठाकरे ट्रोल

    राज ठाकरेंवरून सध्या सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

    MORE
    GALLERIES