• होम
  • व्हिडिओ
  • #Mumbai26/11 : कसाबला फासापर्यंत नेणारं Mission X 'या' महिला अधिकाऱ्यानं केलं पूर्ण
  • #Mumbai26/11 : कसाबला फासापर्यंत नेणारं Mission X 'या' महिला अधिकाऱ्यानं केलं पूर्ण

    Arundhati Joshi | News18 Lokmat | Published On: Nov 23, 2018 07:53 AM IST | Updated On: Nov 23, 2018 01:39 PM IST

    अजमल कसाबला पकडल्यानंतर फासावर लटकवण्यापर्यंतचा प्रवासही सोपा नव्हता. कसाबचा अंत पाहिलेल्या आणि ते मिशन X यशस्वी करणाऱ्या राज्याच्या कारागृह विभागाच्या तत्कालीन प्रमुख मीरां चड्ढा बोरवणकर यांनी न्यूज18 लोकमतबरोबर शेअर केलं त्या मोहिमेचं सिक्रेट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी