मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे लक्षात घेण्यासारखे आहे की, भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सर्वाधिक कोरोना संसर्ग होण्याचे प्रकार समोर येत आहेत. जर देशभरातील कोरोना प्रकरणांपैकी एक तृतीयांश प्रकरणे महाराष्ट्रात आहे. हे वाचा-कोरोनाशी लढत असताना एकांतवास कसा घालवाल? धनंजय मुंडेच्या PAनीं सांगितला उपायMaharashtra: A group, Sion Friends Circle, operates a mobile book house where students can donate&take books for free in Mumbai's Sion. A parent says, "Classes are expected to resume but stationery shops are shut. I took books from the house so that children can study at home". pic.twitter.com/c6o8qwkTbQ
— ANI (@ANI) June 13, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india