जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Happy New Year 2022 Messages in Marathi: नववर्षाच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज, Facebook, WhatsApp Status

Happy New Year 2022 Messages in Marathi: नववर्षाच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज, Facebook, WhatsApp Status

Happy New Year 2022 Messages in Marathi: नववर्षाच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज, Facebook, WhatsApp Status

Happy New Year 2022 Messages in Marathi: नववर्षाच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज, Facebook, WhatsApp Status

Happy new year 2022 messages in Marathi WhatsApp status: नवीन वर्षात आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारे खास मसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या मेसेजेसने तुम्ही एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 डिसेंबर : New Year 2022 Facebook WhatsApp Marathi Messages: 2021 या वर्षाला निरोप देत नववर्षाचं सर्वत्र स्वागत (welcome new year) करण्यात येत आहे. प्रत्येकजण नवी उमेद, नव्या आशेने येणाऱ्या वर्षाची वाट पाहत असतो. गेल्या वर्षातील कडू-गोड अनुभव आणि आठवणी जतन करुन नव्या वर्षाची नवी सुरुवात करायची आहे. नववर्षात प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना शुभेच्छा देत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असल्याने प्रत्यक्षात आपल्या नातेवाईक, मित्रांना भेटणं शक्य नसलं तरी काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही एकमेकांना मेसेजेसच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकतात. नववर्षाच्या शुभेच्छा देणारे काही खास मेसेजेस Happy New Year messages, Happy new year 2022 HD images, Happy New Year 2022 WhatsApp status सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Happy New Year 2022 Messages) Happy New Year 2022 messages in Marathi, WhatsApp Status

News18

चला या नव वर्षाचं स्वागत करुया जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया HAPPY NEW YEAR

null

गेला तो काळ आणि गेलं ते वर्ष आता नव्या आशा-अपेक्षा घेऊन आले 2022 वर्ष Happy New Year

null

नव आकांक्षा नव संकल्पांचा दिवस हा पहिला नववर्षाचा नव वर्षाच्या शुभेच्छा ! Happy New Year

null

नवे वर्ष म्हणजे नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, नव्या योजना, नवे संकल्प… नव वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा

जाहिरात

null

नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा तुमच्या कर्तृत्वाला लाभो नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितिजे सोबतच माझ्या नव्या शुभेच्छा…! Happy New Year

null

Happy New Year 2022

null

येणारं नवीन वर्ष सर्वांना सुख-समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यसंपन्न जावो ही सदिच्छा सर्वांना नव वर्षाच्या शुभेच्छा !

null

नव्या वर्षात तुम्हाला मोठे यश मिळो, तुमच्या सर्व इच्छा-अपेक्षा पूर्ण होवो नववर्षानिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात