जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / काँग्रेसची चिंता मिटली, विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर; पाहा Exclusive इंटरव्ह्यू

काँग्रेसची चिंता मिटली, विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर; पाहा Exclusive इंटरव्ह्यू

काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवर यांची नाराजी अखेर दूर झाली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मध्यस्थी यासाठी अखेर यशस्वी ठरली. आपल्याला भविष्यात मोठी जबाबदारी मिळेल असं आश्वासन पश्रश्रेष्ठींनी दिल्याचं वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे. आज पदभार स्वीकारल्यानंतर वडेट्टीवारांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच मी पक्षावर नाराज नव्हतो, कौटुंबिक कारणामुळे मी व्यस्त होतो, असं वडेट्टीवार म्हणाले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात