मुंबई, 17 सप्टेंबर : मुंबईतील आरे वाचवण्यासाठी माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश सरसावलेत. कारशेडसाठी पर्यायी जागा असतानाही सरकारनं प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याची टीका रमेश यांनी केलीय. आरेतील वृक्षतोडीला शिवसेनेनं यापूर्वीचं विरोध केलाय. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत या मुद्यावरून भाजपची कोंडी होणार आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







