जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / बाजारभावापेक्षा 15% कमी किंमतीत मिळतं 'या' 5 शहरात सोनं, एका तोळ्याचा असा आहे दर

बाजारभावापेक्षा 15% कमी किंमतीत मिळतं 'या' 5 शहरात सोनं, एका तोळ्याचा असा आहे दर

जाणून घ्या अशा 5 जागांबाबत जिथं सर्वात स्वस्त दरात मिळतं सोनं.

01
News18 Lokmat

दुबईचे नाव ऐकल्यानंतरच लोकांच्या मनात सोनं खरेदीचा विचार येतो. दुबईत दिरा नावाचे एक ठिकाण आहे, इथं गोल्ड सॉक एरिया हे सोने खरेदीचे केंद्रस्थान मानले जाते. या व्यतिरिक्त झोइलुकास, गोल्ड आणि डायमंड पार्क आणि दुबईतील मलबार गोल्ड अशी काही बाजारपेठ आहेत जिथून तुम्ही कमी किंमतीत सोनं खरेदी करू शकता.

जाहिरात
02
News18 Lokmat

थायलंडमधील बँकॉक देखील लोकांना कमी किंमतीत सोने खरेदीसाठी सर्वात चांगल ठिकाण आहे. इथं कमी किंमतीत सोनं खरदी केलं जातं. चायना टाउनमधील यव्होरट रोड ही सोनं खरेदी करण्याची आवडती जागा आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

हाँगकाँग जगभरात त्याच्या शॉपिंग हबसाठी ओळखले जाते, इथं तुम्हाला अगदी कमी किंमतीत सोनेदेखील मिळते. हाँगकाँग जगातील सर्वात सक्रिय सोन्याच्या व्यापारातील बाजारपेठ आहे. याशिवाय येथील सोन्याच्या डिझाईन्स जगभरात प्रसिद्ध आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

स्वित्झर्लंड जगभरातील डिझायनर घड्याळांसाठी प्रसिद्ध आहे, सोन्याचा व्यापारही इथं केला जातो. स्वित्झर्लंडमधील झुरिक शहर सोन्याच्या बाजारासाठीही ओळखले जाते. आपल्याला हॅंडमेड डिझाइनर दागिने मिळतात. इथं काम करणारे कारागीर पिढ्यानपिढ्या या व्यवसायात गुंतले आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

याखेरीज भारतातील केरळ राज्यातही स्वस्त दरात सोनं सापडतं. केरळ राज्यातील कोचीन शहरात तुम्हाला मलबार गोल्ड, भीमा ज्वेलस, जोयलुकास यासारख्या ठिकाणाहून कमी किंमतीत सोने खरेदी करता येते. दिवाळीपूर्वी धनतेरसनिमित्त इथल्या बाजारपेठांची चमक वेगळी आहे. येथे नवीन दागिन्यांपेक्षा जुन्या सोन्याचे दागिने बदलण्याचा ट्रेंड आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    बाजारभावापेक्षा 15% कमी किंमतीत मिळतं 'या' 5 शहरात सोनं, एका तोळ्याचा असा आहे दर

    दुबईचे नाव ऐकल्यानंतरच लोकांच्या मनात सोनं खरेदीचा विचार येतो. दुबईत दिरा नावाचे एक ठिकाण आहे, इथं गोल्ड सॉक एरिया हे सोने खरेदीचे केंद्रस्थान मानले जाते. या व्यतिरिक्त झोइलुकास, गोल्ड आणि डायमंड पार्क आणि दुबईतील मलबार गोल्ड अशी काही बाजारपेठ आहेत जिथून तुम्ही कमी किंमतीत सोनं खरेदी करू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    बाजारभावापेक्षा 15% कमी किंमतीत मिळतं 'या' 5 शहरात सोनं, एका तोळ्याचा असा आहे दर

    थायलंडमधील बँकॉक देखील लोकांना कमी किंमतीत सोने खरेदीसाठी सर्वात चांगल ठिकाण आहे. इथं कमी किंमतीत सोनं खरदी केलं जातं. चायना टाउनमधील यव्होरट रोड ही सोनं खरेदी करण्याची आवडती जागा आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    बाजारभावापेक्षा 15% कमी किंमतीत मिळतं 'या' 5 शहरात सोनं, एका तोळ्याचा असा आहे दर

    हाँगकाँग जगभरात त्याच्या शॉपिंग हबसाठी ओळखले जाते, इथं तुम्हाला अगदी कमी किंमतीत सोनेदेखील मिळते. हाँगकाँग जगातील सर्वात सक्रिय सोन्याच्या व्यापारातील बाजारपेठ आहे. याशिवाय येथील सोन्याच्या डिझाईन्स जगभरात प्रसिद्ध आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    बाजारभावापेक्षा 15% कमी किंमतीत मिळतं 'या' 5 शहरात सोनं, एका तोळ्याचा असा आहे दर

    स्वित्झर्लंड जगभरातील डिझायनर घड्याळांसाठी प्रसिद्ध आहे, सोन्याचा व्यापारही इथं केला जातो. स्वित्झर्लंडमधील झुरिक शहर सोन्याच्या बाजारासाठीही ओळखले जाते. आपल्याला हॅंडमेड डिझाइनर दागिने मिळतात. इथं काम करणारे कारागीर पिढ्यानपिढ्या या व्यवसायात गुंतले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 05