Home /News /money /

वाहन उद्योगातील हस्तींनी व्यक्त केला त्यांच्या #SuperstarMechanic विषयी आदर

वाहन उद्योगातील हस्तींनी व्यक्त केला त्यांच्या #SuperstarMechanic विषयी आदर

वाहन उद्योगातील काही अग्रगण्य हस्तींनी TOTAL QUARTZ च्या मेकॅनिक्सप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उपक्रमामध्ये भाग घेतला. त्यांनी त्यांच्या विश्वासू मेकॅनिक्सना पुढे आणून त्यांच्या कल्पकता आणि या अभूतपूर्व काळातही वाहन क्षेत्र चालू ठेवण्यासाठी त्यांनी दाखवलेली बांधिलकी यांवर प्रकाशझोत टाकतात.

पुढे वाचा ...
    TOTAL QUARTZ इंजिन के सुपरस्टार्सच्या दुसऱ्या पर्वाच्या महत्त्वाच्या पैलूंपैकी एक म्हणजे हा उपक्रम आपल्या मेकॅनिक समुदायाबद्दल लोकांच्या कृतज्ञतेचे एकत्रीकरण करत आहे. हा उपक्रम कोविड -19 च्या टाळेबंदीरम्यान मेकॅनिक्सनी दाखवलेल्या लवचिकता आणि सर्जजनशीलतेच्या कथा अधोरेखित करतो आणि प्रेक्षकांना त्यांच्या मेकॅनिक्सनी दाखवलेल्या व्यावसायिक काळजी आणि सहाय्याबद्दलच्या त्यांच्या स्वत:च्या कथा व वैयक्तिक अनुभव सांगण्यासाठी मंचही उपलब्ध करून देतो. कृतज्ञतेची ही श्रुंखला पुढे चालवण्यासाठी, काही वाहन क्षेत्रातील काही नामवंत व्यक्तीही 'TOTAL QUARTZ इंजिन के सुपरस्टार्सच्या दुसऱ्या पर्वा’चा भाग बनले आहेत. लाखो प्रेक्षक फैजल खान, गगन चौधरी आणि राहुल जोशी यांना वाहन क्षेत्रातील त्यांच्या विश्वसनीय आणि स्पष्ट दृष्टीकोनांसाठी ओळखतात. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, त्यांच्यापैकी प्रत्येकाने एक विशेष व्हिडिओ तयार केला आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वाहनांच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या नित्यक्रमाची एक अनोखी झलक त्यांच्या प्रेक्षकांना दाखवत आहेत तसेच ते त्यांच्या विश्वासू मेकॅनिक्सनाही भेटण्याची संधी देतात. त्यांच्यापैकी प्रत्येकजण त्यांनी अनुभवलेल्या काही वाहन क्षेत्रातील समस्या सांगतात, तसेच गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या मेकॅनिक्सकडून शिकलेल्या युक्त्या आणि क्लृप्त्याही सांगतात. प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी, ते त्यांच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मेकॅनिक्सकडून उत्तरे मिळवतात. फैजल खानसारख्या आपल्या कारवर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी #SuperstarMechanics विशेष महत्त्वाचे आहे. आपले मशीन सुरळीतपणे चालण्यासाठी त्यांनी सांगितलेले मार्ग पहा, आणि या महामारीमुळे त्यांच्या नित्यक्रमावर कसा परिणाम झाला हे जाणून घ्या. गगन चौधरी त्यांच्या #SuperstarMechanic ने वाहणा विषयीच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांना कशी मदत केली हे कथन करून त्यांनी शिकवलेल्या टीपा व युक्त्याही सांगतात. राहुल जोशींसाठी त्यांच्या #SuperstarMechanic बरोबर वेळ घालवणे हे त्यांच्या स्वतःचा भूतकाळ आठवण्यासारखे होते. तसेच ते मेकॅनिक समुदायाने कोविड-19 महामारीमध्ये कसा तग धरला आणि त्याचे परिणामही सांगतात. या मान्यवरांपैकी प्रत्येकाचा त्यांच्या #SuperstarMechanics प्रतिचा आदरभाव हे आपल्या मेकॅनिक्सनी त्यांच्या ग्राहकांना प्रसंगी कर्तव्यापलीकडे जाऊन केलेल्या मदतीच्या कथा सांगण्याकरिता आपल्यासाठी एक झळकते उदाहरण आहे. आपणही आपल्या #SuperstarMechanic च्या कथा सांगू शकता आणि त्यांनी प्रगती करून समाजाच्या अधिक चांगल्या सेवेसाठी काय केले हे मांडू शकता. https://www.firstpost.com/total-quartz-engine-ke-superstar2/ ला भेट द्या. ही एक भागीदारीतील पोस्ट आहे.
    First published:

    पुढील बातम्या