मराठी बातम्या /बातम्या /मनी /प्रत्येकाला माहिती असायल्या हव्यात अशा टॉप 10 क्रिप्टोकरन्सी

प्रत्येकाला माहिती असायल्या हव्यात अशा टॉप 10 क्रिप्टोकरन्सी

Top 10 Cryptocurrency :क्रिप्टो प्रवासाला सुरूवात करण्यासाठी ऑगस्ट 2021 पर्यंतचे बाजार मुल्यानुसार (मार्केट वॅल्युनुसार) टॉप 10 क्रिप्टोकरन्सी संकलित केली आहे.

Top 10 Cryptocurrency :क्रिप्टो प्रवासाला सुरूवात करण्यासाठी ऑगस्ट 2021 पर्यंतचे बाजार मुल्यानुसार (मार्केट वॅल्युनुसार) टॉप 10 क्रिप्टोकरन्सी संकलित केली आहे.

Top 10 Cryptocurrency :क्रिप्टो प्रवासाला सुरूवात करण्यासाठी ऑगस्ट 2021 पर्यंतचे बाजार मुल्यानुसार (मार्केट वॅल्युनुसार) टॉप 10 क्रिप्टोकरन्सी संकलित केली आहे.

    आज हजारो क्रिप्टोकरन्सी चलनात आहे. त्यामुळे पहिल्यांदा वापर करणाऱ्यांना हे गोंधळात टाकणारे आहे की, नेमकी कोणत्या क्रिप्टोकरन्सीवर विश्वास ठेवावा. यात आणखी एक तथ्य म्हणेज काही अज्ञात क्रिप्टोकरन्सी 100 % ने वाढून FOMO ला प्रवृत्त करतात.

    क्रिप्टोकरन्सीच्या बोटीवर तरंगत राहण्यासाठी, आपण तुलनेने अज्ञात असलेले क्रिप्टोकरन्सी पाहण्यापूर्वी, आधी काही चाचणी केलेल्या, प्रयत्न केलेल्यांशी जोडून राहणे आवश्यक आहे. हे सर्व लक्षात घेऊन, आम्ही तुमच्या क्रिप्टो प्रवासाला सुरूवात करण्यासाठी ऑगस्ट 2021 पर्यंतचे बाजार मुल्यानुसार (मार्केट वॅल्युनुसार) टॉप 10 क्रिप्टोकरन्सी संकलित केली आहे.

    1 – बिटकॉइन

    ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉइन ही मूळ (ओरिजनल) क्रिप्टोकरन्सी आहे, जी २००९ मध्ये सतोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) या नावाने कोणीतरी किंवा कोण्या एका गटाने तयार केली होती. बऱ्याच क्रिप्टोकरन्सींप्रमाणे बिटकॉइन हे ब्लॉकचेनवर चालते, जे हजारो संगणकांचे नेटवर्क असून, ते कोणत्याही मध्यस्थाशिवाय रियल टाइममध्ये व्यवहाराची पडताळणी करते. अंगभूत कामाचा पुरावा यासारख्या अतिरिक्त संकल्पनांसह बिटकॉइन हे कोणत्याही हॅकिंग प्रयत्नांपासून सुरक्षित आहे. ऑगस्टच्या शेवटी त्याची मार्केट कॅप ८५६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती. पाच वर्षांपूर्वी एका बिटकॉइनची किंमत $५०० वरून ती आज $४५००० वर गेली आहे, ज्यामुळे ८९००% चा आश्चर्यकारक असा परतावा मिळतो.

    2 – इथेरियम

    इथेरियम हे ब्लॉकचेन नेटवर्क आहे, जे ईथर किंवा ETM चे मूळ टोकन आहे, आणि याला सामान्यत: क्रिप्टोकरन्सी म्हणून सुद्धा संबोधले जाते. जर तुम्ही NFTs डिजिटल पद्धतीने विकल्याबद्दल ऐकले असेल, तर त्यांच्यावर मुख्यत: इथेरियम ब्लॉकचेन वापरून प्रक्रिया केली गेली. हे महत्त्वाच्या प्लॅटफॉर्मपैकी एक आहे, जे सतत अपग्रेड करण्याचा आणि ट्रेंडच्या टॉपवर राहण्याचा प्रयत्न करत आहे. – त्याचा नवीनतम उपक्रम म्हणजे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व लक्षणीय प्रमाणात कमी करणे आहे. एक क्रिप्टोकरन्सी म्हणून देखील त्याने आश्चर्यकारक परतावा दिला आहे. पाच वर्षांच्या कालावधीत $11 वरून $३००० वर गेला आहे. म्हणजेच हे २७००० % असे आश्चर्यकारक परताव्याचे चिन्ह आहे. त्याचे सध्याचे एम-कॅप $357 अब्जपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे ते जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी बनले आहे.

    जर तुम्ही कुठे कृतीत येऊ शकता असा विचार करत असाल, तर आम्हाला विचाराल तर आम्ही तुम्हाला Zebpay ची शिफारस करू, जे तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्रिप्टोमध्ये फक्त १०० रुपयांपासून गुंतवणूक करण्याची मुभा देते. तुमची पहिली क्रिप्टोकरन्सी खरेदी सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर टाकणे आणि सोप्या केवायसी (KYC) प्रक्रियेने स्वत:ची पडताळणी करणे आवश्यक आहे.

    3 – बिनेन्स कॉइन

    $७० अब्ज पेक्षा जास्त मार्केट कॅपसह, बिनेन्स कॉइन ही आज उपलब्ध असलेली तिसरी सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. हे ट्रेडिंग, पेमेंट प्रोसेसिंग किंवा अगदी प्रवास बुकिंगसाठी देखील वापरले जाऊ शकते. आणि इथेरियम किंवा बिटकॉइन सारख्या इतर प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीसाठी व्यापार किंवा देवाणघेवाण देखील केली जाऊ शकते.

    भारतात Zebpay हे क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म त्याच्या युजर्संना आणखी चांगले काहीतरी ऑफर करते. Zebpay Earn सह, KYC नोंदणीकृत युजर्स निवडक क्रिप्टो होल्डिंगवर दररोज परतावा मिळण्यासाठी पात्र आहेत. परिणामी, तुम्हाला क्रिप्टोमध्ये फक्त काही क्रिप्टो धारण केल्याबद्दल मोबदला मिळतो

    परिणामी, फक्त काही क्रिप्टो ठेवण्यासाठी तुम्हाला क्रिप्टोमध्ये पैसे मिळतात, ज्याचा परताव्याचा दर १% ते ७.५% पर्यंत बदलतो आणि ते तुमच्या मालकीणी नाणी आणि क्रिप्टोकरन्सीवर अवलंबून आहे. क्रिप्टोकरन्सी संग्रहित ठेवण्याचा आणि आपल्या क्रिप्टो होल्डिंगवर परतावा निर्माण करण्यासाठी Zebpay Earn हा एक उत्तम मार्ग आहे.  

    4 – कार्डानो

    कार्डानो ही नवीन क्रिप्टोकरन्सीपैकी एक आहे. पण त्याने एक स्प्लॅश बनवला आहे आणि सध्या सध्या क्रिप्टोकरन्सीबद्दल ते सर्वाधिक चर्चेत आहे. मोठ्या क्रिप्टोकरन्सीच्या तुलनेत कमी उर्जा वापरणारे, व्यवहार वैध करण्यासाठी नवीन प्रुफ-ऑफ-स्टेक पद्धतीवर अवलंबून राहण्यासाठी हे ओळखल्या जाते. ऑगस्ट २०२१ च्या शेवटी त्याची मार्केट कॅप $६९ अब्ज इतकी होती.

    5 – टीथर

    टीथर हे $६४ अब्जच्या एम- कॅपसह एक वेगळ्या प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे, ज्याला स्टेबलकॉइन म्हणतात. ज्याला अमेरिकन डॉलर सारख्या फियाट चलनांचा आधार आहे. ज्यामुळे इतर अस्थिर क्रिप्टोकरन्सीच्या तुलनेत ते अधिक सुसंगत आणि विश्वासार्ह बनते.

    6 - XRP

    डिजिटल टेक्नॉलॉजी कंपनी रिपलच्या नंतर त्याच टीमने एक्सआरपी तयार केली होती, जी फियाट करन्सी आणि इतर प्रमुख क्रिप्टोकरन्सीसह विविध चलन प्रकारांची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी नेटवर्क म्हणून वापरली जाते. XRP चे मार्केट कॅप ऑगस्ट २०२१ च्या अखेरीस $ ५२ अब्ज आहे.

    7 - Dogecoin

    मेम म्हणून जे सुरू झाले ते आज ४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये बदलले आहे. येथे एक मनोरंजक तथ्य आहे - २०१७ मध्ये Dogecoin चे मूल्य $ ०.०००२ होते आणि आज ते $ ०.३१ आहे, जे पाच वर्षांत १५४९००% वाढ दर्शवते!

    8 - पोल्काडॉट

    पोल्काडॉट २०२० मध्ये लॉन्च करण्यात आले आणि फक्त एका वर्षात, त्याचे मूल्य $ २.९३ वरून $ २५.६१ वर गेले - ७७४% वाढ! पोल्काडॉटची खासियत अशी आहे की ते क्रिप्टोकरन्सी नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे जे विविध ब्लॉकचेनना जोडते जेणेकरून ते एकत्र काम करू शकतील. त्याची एम-कॅप सध्या २५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. 

    9 - USD Coin

    USD Coin हा आणखी एक स्थिर कॉइन आहे ज्याचे बाजार मूल्य $ २३ अब्ज आहे. हे Ethereum द्वारे समर्थित आहे आणि ते जागतिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

    10 - सोलाना

    ही शेवटची पण कमी महत्वाची क्रिप्टोकरन्सी नाही. सोलाना, $२० अब्ज पेक्षा जास्त च्या एम-कॅपसह अजून एक क्रिप्टोकरन्सी आहे जी अलीकडेच त्याच्या अद्वितीय हायब्रिड प्रूफ-ऑफ-स्टेक आणि प्रूफ-ऑफ-हिस्ट्री मेकॅनिझमसाठी बातम्यांत आहे, ज्यामुळे व्यवहारांना जलद आणि सुरक्षितपणे प्रक्रिया करण्यास मदत होते. सोलाना देखील २०२० मध्ये लॉन्च करण्यात आले होते, जेव्हा त्याची किंमत $ 0.७७  होती आणि आज ९०४५% ने वाढून सध्या $ ७३.१९ वर व्यापार केला आहे.

    अनेक पर्याय उपलब्ध असल्याने, कोणत्या क्रिप्टोकरन्सी तुम्हाला सर्वात जास्त अपील करतात त्यावर निर्णय घेणे सोपे व्हावे आणि त्यात थोड्या पैशांची गुंतवणूक सुरू करा. आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, तुम्ही Zebpay खाते उघडू शकता आणि केवायसी औपचारिकता पूर्ण करताच गुंतवणूक सुरू करू शकता आणि Zebpay अर्नसह तुमची आवडती क्रिप्टोकरन्सी ठेवून क्रिप्टो कमावू शकता. पुढे जा, आज तुमचा क्रिप्टोकरन्सी प्रवास सुरू करा!

    First published:

    Tags: Cryptocurrency