Home /News /money /

Soybean Rate in Maharashtra : सोयाबीनचे ताजे दर काय आहेत? सर्व बाजार समित्यांमधील दर अपडेट एका क्लिकवर

Soybean Rate in Maharashtra : सोयाबीनचे ताजे दर काय आहेत? सर्व बाजार समित्यांमधील दर अपडेट एका क्लिकवर

ताज्या बाजारभावानुसार राज्यात सध्या बुलडाणा, लातूरच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबिनला सर्वाधिक 5350 पर्यंत दर मिळत (latest soybean rate in Maharashtra today) आहे.

  मुंबई, 13 ऑक्टोबर : सोयाबीनच्या (soybean) सप्टेंबरमध्ये घसरलेल्या दरानंतर आता काही प्रमाणात दरात वाढ होत आहे. सोयाबिनचे प्रति क्विंटल सर्वसाधारण भाव सध्या 4200 पासून ते 5300 पर्यंत मिळत आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात अमरावती जिल्ह्यात सोयाबीनला सर्वाधिक दहा हजारापर्यंत भाव मिळत होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात सोयाबीन बाजार समितीत दाखल होताच त्याचे दर जवळपास 6 हजारांनी घसरले होते. ताज्या बाजारभावानुसार राज्यात सध्या बुलडाणा, लातूरच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सर्वाधिक 5350 पर्यंत दर मिळत (latest soybean rate in Maharashtra today market today) आहे. राज्यातील सोयाबिनचे ताजे बाजारभाव -
  दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
  13/10/2021औरंगाबाद---क्विंटल7360151154357
  13/10/2021जळगाव---क्विंटल28450050005000
  13/10/2021जालनापिवळाक्विंटल149420250004600
  13/10/2021लातूरपिवळाक्विंटल175450052004850
  13/10/2021नागपूरलोकलक्विंटल3763400052004900
  हे वाचा - जमीन हडपून वृद्ध आईला सोडलं वाऱ्यावर; न्यायाधिकरणानं महत्त्वाचा निकाल देत लेकींना दिला हा आदेश
  12/10/2021अहमदनगर---क्विंटल21437647764550
  12/10/2021अहमदनगरलोकलक्विंटल664350053004901
  12/10/2021अहमदनगरपिवळाक्विंटल135000
  12/10/2021अकोलापिवळाक्विंटल6988425051384748
  12/10/2021औरंगाबाद---क्विंटल105380053004800
  12/10/2021औरंगाबादपिवळाक्विंटल26350147004100
  12/10/2021बीड---क्विंटल1700415052264950
  12/10/2021बीडपिवळाक्विंटल58392651134696
  12/10/2021बुलढाणालोकलक्विंटल1050380048254500
  12/10/2021बुलढाणापिवळाक्विंटल1084460060505350
  12/10/2021चंद्रपुरपिवळाक्विंटल49380048004300
  12/10/2021हिंगोलीलोकलक्विंटल1130400050504525
  12/10/2021हिंगोलीपिवळाक्विंटल463400048004400
  12/10/2021जळगाव---क्विंटल6410047004700
  12/10/2021जळगावलोकलक्विंटल127450047524752
  12/10/2021जळगावपिवळाक्विंटल74436851094913
  12/10/2021लातूर---क्विंटल3200520054305315
  12/10/2021लातूरपिवळाक्विंटल10962453353515083
  12/10/2021नागपूरलोकलक्विंटल2912400053005225
  12/10/2021नागपूरपिवळाक्विंटल2288305046314275
  12/10/2021नांदेडपिवळाक्विंटल4946397752134733
  12/10/2021नाशिक---क्विंटल1577300055204850
  12/10/2021नाशिकपिवळाक्विंटल17231151003899
  12/10/2021उस्मानाबादपिवळाक्विंटल302450051114805
  12/10/2021परभणीपिवळाक्विंटल1329456252334950
  12/10/2021सोलापूरलोकलक्विंटल515430556855490
  12/10/2021वर्धापिवळाक्विंटल2510398050264670
  12/10/2021वाशिम---क्विंटल8000412553004750
  12/10/2021वाशिमपिवळाक्विंटल6654425054705025
  12/10/2021यवतमाळपिवळाक्विंटल7162381545054214
  (माहिती सौजन्य - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ) सोयाबीन हे तीन महिन्यात निघणार नगदी पीक आहे. मात्र, खाद्यतेलाचे आयात शुल्क 25 टक्केपर्यंत कमी केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दरात कमी येत आहे. पश्चिम विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र हे 11 लाख 46 हजार हेक्टर आहे तर 2 कोटी 29 लाख 20 हजार हेक्टरवर उत्पन्न अपेक्षित आहे. तर जुलै ऑगस्ट मध्ये सोयाबीनला 10 हजार मिळालेला भाव हा व्यापारी वर्गाला मिळाला. कारण, त्यावेळी शेतकऱ्यांकडे सोयाबीन नव्हते.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Agriculture, Farmer, Soyabean rate, Soyabean rate in maharashtra

  पुढील बातम्या