मराठी बातम्या /बातम्या /मनी /

5G Launch : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ, पाहा VIDEO

5G Launch : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ, पाहा VIDEO

भारतात आजपासून 5G सेवा सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ

भारतात आजपासून 5G सेवा सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ

भारतात आजपासून 5G सेवा सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Kranti Kanetkar

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ करण्यात आला. भारतात आजपासून 5G सेवा सुरू झाली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सेवेला सुरुवात करणार आहेत.

कर्मशियल 5G सेवेला आजपासून सुरुवात झाली आहे. १३ शहरांपासून या सेवेची सुरुवात होणार आहे. यासाठी खास मुकेश अंबानी, सुनील भारती मित्तल उपस्थित आहेत.

13 शहरात या सेवेची सुरुवात होणार आहे. देशासाठी हा सर्वात मोठा क्षण आहे.

First published:

Tags: 5G, Delhi, Pm narendra mdi, Reliance Jio