मराठी बातम्या /बातम्या /मनी /

डिजिटल विश्वात News18 चा डंका, मोबाईलवर पाहिला जाणारा नंबर 1 ब्रँड

डिजिटल विश्वात News18 चा डंका, मोबाईलवर पाहिला जाणारा नंबर 1 ब्रँड

डिजिटल विश्वात (Digital world) News18 हा मोबाईल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म (most famous platform) असल्याचं सिद्ध झालं आहे

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 28 जुलै : डिजिटल विश्वात (Digital world) News18 हा मोबाईल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म (most famous platform) असल्याचं सिद्ध झालं आहे. देशातील सर्वाधिक प्रेक्षक (more page views)  हे त्यांच्या मोबाईलवरून (Mobile) News18 वाचत आणि पाहात असल्याचं दिसून आलं आहे. सर्वाधिक वाचकांच्या स्पर्धेत News18 नं टाईम्सला (Times) मागे टाकत हा बहुमान पटकावला आहे.

ComScore या डिजिटल विश्वातील प्लॅटफॉर्मच्या परफॉर्मन्सन आणि रिचचं ऍनालिसिस करणाऱ्या कंपनीनं नुकत्याच जाहीर केलेल्या तपशीलांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. या डेटानुसार News18 नं जून महिन्यात मोबाईलवरून सर्व भारतीय भाषांमध्ये मिळून 94 कोटी 10 लाख पेज व्ह्यूज मिळवले आहेत. तर टाईम्स ग्रुपच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मनी मोबाईलवरून मिळवलेल्या हिट्सची संख्या आहे 92 कोटी 40 लाख.

प्रेक्षकांची नेमकी आवड आणि पसंती जाणून घेण्यासाठी पेज व्ह्यूज हा सर्वात महत्त्वाचा निकष मानला जातो. या निकषात News18नं मोठ्या फरकानं बाजी मारली आहे. टाईम्स ग्रुपच्या तुलनेत News18नं जवळपास 30 टक्के अधिक पेज व्ह्यूज मिळवले आहेत. तर News18 चे पेज व्ह्यूज हे लाईव्ह हिंदुस्थानच्या जवळपास दुप्पट आहेत. लाईव्ह हिंदुस्थान या स्पर्धेत तिसऱ्या नंबरवर असून त्याला 48 कोटी 60 लाख पेज व्ह्यूज मिळाले आहेत. तर आजतक 47 कोटी 80 लाख पेज व्ह्यूजसह चौथ्या स्थानी आहे.

News18 – 94 कोटी 10 हजार

टाईम्स – 92 कोटी 40 लाख

लाईव्ह हिंदुस्थान – 48 कोटी 60 लाख

आज तक – 47 कोटी 80 लाख

First published:

Tags: Digital services, Mobile app