जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगच्या नंबरमध्ये बदल

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगच्या नंबरमध्ये बदल

LPG gas cylinder: जर तुम्ही घरगुती एलपीजी सिलेंडर रिफील करण्यासाठी, मोबाईल नंबरवरून बुकिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

01
News18 Lokmat

देशातील सर्वात मोठी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी IOC, (India Oil Corporation) इंडेन नावाने गॅस एजेन्सी डिस्ट्रिब्यूशन सर्व्हिस चालवते. घरगुती सिलेंडर मोबाईल नंबरद्वारे बुकिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही इंडेन ग्राहक असाल, तर आजपासून जुन्या नंबरवर गॅस बुक करता येणार नाही. इंडेनने आपल्या एलपीजी ग्राहकांना त्यांच्या रडिस्टर्ड मोबाईल नंबरवर गॅस बुक करण्यासाठी, नवा नंबर जारी केला आहे. आता नव्या नंबरनुसार, इंडेन गॅस ग्राहकांना सिलेंडर बुक करावा लागणार आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

इंडियन ऑईलकडून जारी करण्यात आलेल्या या नंबरचा वापर इंडेनचे देशभरातील ग्राहक SMSद्वारे, गॅस बुकिंगसाठी करू शकणार आहेत. इंडियन ऑईलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी देशातील विविध भागात विविध नंबर होते. आता देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीने सर्व सर्कलसाठी एकच नंबर जारी केला आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, आता देशभरातील indane घरगुती गॅसच्या ग्राहकांना, LPG सिलेंडर बुक करण्यासाठी 7718955555 या क्रमांकावर SMS पाठवावा लागेल.

जाहिरात
04
News18 Lokmat

जर कॉल करून घरगुती गॅस बुक करायचा असेल, तर 7718955555 या क्रमांकावर ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड नंबरवरून फोन करावा लागेल. त्यानंतर गॅस रिफील करण्यासाठी योग्य तो पर्याय निवडावा लागेल.

जाहिरात
05
News18 Lokmat

SMSद्वारे गॅस बुकिंगसाठी, ग्राहकाला त्याच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून एक मेसेज पाठवावा लागेल. इंडेनने जारी केलेल्या या देशव्यापी नंबरमुळे, कंपनीच्या ग्राहकांना बरीच सुविधा मिळू शकेल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगच्या नंबरमध्ये बदल

    देशातील सर्वात मोठी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी IOC, (India Oil Corporation) इंडेन नावाने गॅस एजेन्सी डिस्ट्रिब्यूशन सर्व्हिस चालवते. घरगुती सिलेंडर मोबाईल नंबरद्वारे बुकिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही इंडेन ग्राहक असाल, तर आजपासून जुन्या नंबरवर गॅस बुक करता येणार नाही. इंडेनने आपल्या एलपीजी ग्राहकांना त्यांच्या रडिस्टर्ड मोबाईल नंबरवर गॅस बुक करण्यासाठी, नवा नंबर जारी केला आहे. आता नव्या नंबरनुसार, इंडेन गॅस ग्राहकांना सिलेंडर बुक करावा लागणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगच्या नंबरमध्ये बदल

    इंडियन ऑईलकडून जारी करण्यात आलेल्या या नंबरचा वापर इंडेनचे देशभरातील ग्राहक SMSद्वारे, गॅस बुकिंगसाठी करू शकणार आहेत. इंडियन ऑईलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी देशातील विविध भागात विविध नंबर होते. आता देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीने सर्व सर्कलसाठी एकच नंबर जारी केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगच्या नंबरमध्ये बदल

    इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, आता देशभरातील indane घरगुती गॅसच्या ग्राहकांना, LPG सिलेंडर बुक करण्यासाठी 7718955555 या क्रमांकावर SMS पाठवावा लागेल.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगच्या नंबरमध्ये बदल

    जर कॉल करून घरगुती गॅस बुक करायचा असेल, तर 7718955555 या क्रमांकावर ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड नंबरवरून फोन करावा लागेल. त्यानंतर गॅस रिफील करण्यासाठी योग्य तो पर्याय निवडावा लागेल.

    MORE
    GALLERIES

  • 05 05