जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / देशातल्या सर्वात मोठ्या IT कंपनीने राजकीय पक्षाला दिली कोट्यवधींची देणगी

देशातल्या सर्वात मोठ्या IT कंपनीने राजकीय पक्षाला दिली कोट्यवधींची देणगी

राजकीय पक्षांना इलेक्टोरल ट्रस्टच्या माध्यमातून देणगी दिली जाते.

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसने राजकीय पक्षाला देणगी म्हणून 220 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. कंपनीकडून तिमाही अहवालात याबाबत खुलासा करण्यात आला आहे. कंपनीने त्यांच्या जमा खर्चांमध्ये याचा उल्लेख केला आहे. टीसीएसकडून आतापर्यंत सर्वात मोठी देणगी देण्यात आली आहे

जाहिरात
02
News18 Lokmat

टीसीएसने म्हटले आहे की, राजकीय पक्षाच्या इलेक्टोरल ट्रस्टला 220 कोटी रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय आधीही टाटा समूहातील कंपन्यांनी इलेक्टोरल ट्रस्टला पैसे दिले आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

2013 मध्ये स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टला पैसे दिले होते. या ट्रस्टने 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2016 पर्यंत अनेक राजकीय पक्षांना पैसे दिले होते. यात सर्वाधिक पैसे काँग्रेस आणि बीजू जनता दलाला दिले होते. यावेळी फक्त 1.5 कोटीच देणगी दिली होती.

जाहिरात
04
News18 Lokmat

भारतात अनेक ट्रस्ट आहेत जे कार्पोरेट आणि राजकीय पक्षांमध्ये मध्यस्ती करतातय यातील सर्वात मोठी ट्रस्ट प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट आहे. यासाठी सर्वात मोठी देणही भारती ग्रुप आणि डीएलएफमार्फत दिली जाते.

जाहिरात
05
News18 Lokmat

2017-18 मध्ये एकूण जमा झालेल्या 169 कोटी रुपयांपैकी 144 कोटी रुपये भाजपला दिले होते. टाटाच्या प्रोग्रेसिव इलेक्टोरल ट्रस्टने मात्र, 2017-8 मध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी दिली नाही.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    देशातल्या सर्वात मोठ्या IT कंपनीने राजकीय पक्षाला दिली कोट्यवधींची देणगी

    देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसने राजकीय पक्षाला देणगी म्हणून 220 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. कंपनीकडून तिमाही अहवालात याबाबत खुलासा करण्यात आला आहे. कंपनीने त्यांच्या जमा खर्चांमध्ये याचा उल्लेख केला आहे. टीसीएसकडून आतापर्यंत सर्वात मोठी देणगी देण्यात आली आहे

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    देशातल्या सर्वात मोठ्या IT कंपनीने राजकीय पक्षाला दिली कोट्यवधींची देणगी

    टीसीएसने म्हटले आहे की, राजकीय पक्षाच्या इलेक्टोरल ट्रस्टला 220 कोटी रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय आधीही टाटा समूहातील कंपन्यांनी इलेक्टोरल ट्रस्टला पैसे दिले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    देशातल्या सर्वात मोठ्या IT कंपनीने राजकीय पक्षाला दिली कोट्यवधींची देणगी

    2013 मध्ये स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टला पैसे दिले होते. या ट्रस्टने 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2016 पर्यंत अनेक राजकीय पक्षांना पैसे दिले होते. यात सर्वाधिक पैसे काँग्रेस आणि बीजू जनता दलाला दिले होते. यावेळी फक्त 1.5 कोटीच देणगी दिली होती.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    देशातल्या सर्वात मोठ्या IT कंपनीने राजकीय पक्षाला दिली कोट्यवधींची देणगी

    भारतात अनेक ट्रस्ट आहेत जे कार्पोरेट आणि राजकीय पक्षांमध्ये मध्यस्ती करतातय यातील सर्वात मोठी ट्रस्ट प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट आहे. यासाठी सर्वात मोठी देणही भारती ग्रुप आणि डीएलएफमार्फत दिली जाते.

    MORE
    GALLERIES

  • 05 05