सोनं (Gold) खरेदी करणं नेहमीच भारतीयांची आवड राहिली आहे. लग्न असो वा कोणताही सण..अशावेळी खरेदी करणं असो वा गुंतवणूक करणं असो..भारतीयांना सोने खरेदी करण्यात अनेक पर्याय आहेत. मात्र टॅक्सशी संबंधित नियमांकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. बहुतेक लोकांना याबाबत माहिती नसेल की सोने (Gold) खरेदी नंतर त्याच्या विक्रीवर टॅक्स लावला जात आहे. आयकर विभागाने याबाबत अनेक नियम तयार केले आहेत. अशात सोन्याची विक्री करतानाही टॅक्स द्यावे लागते.
भारतात सोनं खरेदी करण्याच्या चार पद्धती आहेत. पहिली- फिजिकल गोल्ड म्हणजेच सोन्याचे दागिने वा सोने डॉलरच्या रुपात. दूसरे- गोल्ड म्यूचुअल फंड वा गोल्ड ETFs (Gold mutual funds or ETFs). तिसरं- डिजिटल गोल्ड (Digital gold). चौथं- सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स (Sovereign Gold Bonds- SGB). जेव्हा तुम्ही सोन्याची विक्री करता तेव्हा सोन्याची विक्री केली जाते तेव्हा त्यावर टॅक्स लावला जातो. आणि टॅक्सचे दर त्याचे खरेदी केलेल्या पद्धतीवर निर्भर करतात. सोन्याची विक्री करताना तुम्हाला किती इनकम टॅक्स द्यावं लागेल.
तुम्ही सोनं 36 महिन्याच्या आत विकलं असेल तर याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मानलं जातं. या विक्रीमुळे होणाऱ्या फायद्यावर इनकम टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स लागतो. जर गोल्ड 36 महिन्यांनंतर विकले तर याला लॉग टर्म कॅपिटल गेन मानलं जातं. यावर इन्डेक्सेशनचा फायदा मिळतो आणि 20 टक्के टॅक्स द्यावे लागते.
<strong>2. गोल्ड म्यूचुअल फंड, गोल्ड ईटीएफ से लाभ पर टैक्स-</strong> गोल्ड ईटीएफ (Gold ETF) सोन्याची किंमत ट्रॅक करण्याचा उद्देश आपले पैसे फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक करणे आहे. गोल्ड म्यूचुअल फंड (Gold mutual funds) च्या बदल्यात गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केली जाते. गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्यूचुअल फंड्समधून मिळणाऱ्या लाभावर फिजिकल गोल्डप्रमाणे टॅक्स लागतो.
डिजिटल गोल्ड पर टैक्स-</strong> डिजिटल गोल्ड (Digital Gold), सोनं खरेदी करणे आणि त्याचा संचय करण्याचा एक नवीन प्रकार आहे. अनेक बँका, मोबाइल वॉलेट्स आणि ब्रोकरेज कंपन्यांनी आपल्या अॅपच्या माध्यमातून सोने विकण्यासाठी MMTC-PAMP वा SafeGold सोबत करार केला आहे. डिजिटल गोल्डच्या लाभावर फिजिकल गोल्ड वा गोल्ड म्यूचुअल फंड्स वा गोल्ड ईटीएफ प्रमाणे टॅक्स लावला जातो.