गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या या आहेत Top 10 Cars

Maruti Suzuki Alto, Hyundai Venue, Hyundai Creta - जूनमध्ये मारुती सुझुकी आणि हुंदाई कार्सची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. पाहा टाॅप 10 कार्स कुठल्या आहेत ते -

  • Share this:

1. मारुती सुझुकी अल्टो - अल्टो कार्सना बरीच मागणी आहे. गेल्या वर्षी या महिन्यात या कारच्या 18,070 युनिट विकले गेले, तर या वर्षी ही संख्या 18,733 झाली. हे माॅडेल 2.93 लाखापासून उपलब्ध आहे. (Image: MSI website)

2. मारुती स्विफ्ट - ही लोकप्रिय कार दोन नंबरवर आहे. 16.330 युनिटची विक्री आहे. 2005मध्ये ही कार लाँच झाली होती. कारची किंमत 5.67 लाख आहे.(Image: MSI website)

3. मारुती सुझुकी डिझायर - कंपनीचं हे माॅडेल तिसऱ्या नंबरवर आहे. जूनमध्ये याचे 14,868 युनिट विकले गेले.कारची किंमत 6.4 लाख रुपये आहे. (Image: MSI website)

4. मारुती बॅलेनो - जूनमध्ये ही कार जास्त विकली गेली. 13,689युनिट्स विकली गेली. (Image: MSI website)

5. मारुती वॅगनाॅर - ही कार 5व्या नंबरवर आलीय. हीचे 10.228 युनिट्स विकले गेले.

6. Hyundai Elite i20 - ही कार सहाव्या नंबरवर आहे. 9,271 युनिट्सची विक्री झाली.  (Image: Hyundai website)

7. मारुती सुझुकी इको - 9,265 युनिट्सची विक्री  होऊन ही कार सातव्या स्थानावर आहे. (Image: MSI website)

8. Maruti Suzuki Vitara Brezza - जूनमध्ये या कारच्या 8,871 युनिट्सची विक्री झाली. ही कार आता 8व्या स्थानावर आहे.  (Image: MSI website)

9. Hyundai Venue - या कारची जूनमध्ये 8762 युनिट्सची विक्री झाली. ही कार 9व्या नंबरवर आहे.

10. Hyundai Creta - या कारनं 10वं स्थान पटकावलं. 8,334 युनिट्स विकले गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2019 04:49 PM IST

ताज्या बातम्या