मराठी बातम्या /बातम्या /मनी /ICICI Lombard आपल्या ग्राहकांना देऊ करते घरगुती आरोग्य सेवेचे लाभ

ICICI Lombard आपल्या ग्राहकांना देऊ करते घरगुती आरोग्य सेवेचे लाभ

ICICI Lombard होम हेल्थकेअर बेनेफिट्सची वैशिष्ट्ये.

ICICI Lombard होम हेल्थकेअर बेनेफिट्सची वैशिष्ट्ये.

ICICI Lombard होम हेल्थकेअर बेनेफिट्सची वैशिष्ट्ये.

  महामारी दूर होण्याची चिन्हे दिसत नसताना आपल्याला गरज असताना एखाद्या रुग्णालयात जाणे म्हणजे गरजेपेक्षा अधिक जोखीम स्वीकारण्यासारखे आहे. तसेच तेथून परतल्यावर शेजारी आणि मित्रांशी व्यवहार करण्याचा तणाव आपल्यापैकी बऱ्याचजणांसाठी आणखी ताण निर्माण करतो. अशा वेळेला घरीच राहून आवश्यक काळजी घेणे

  हा अत्यंत सोयीस्कर पर्याय आहे.

  ICICI Lombard हेल्थ इन्शुअरन्स आपल्याला अशा विविध विमा पॉलिसीज देऊ करत आहे की, ज्या आपल्याला एखाद्या कॅशलेस व कार्यक्षम रीतीने आरोग्य सेवांच्या खर्चाची व्यवस्था करण्यास मदत करू शकतात. ICICI Lombard च्या होम हेल्थकेअर बेनेफिट्स हे या कंपनीने देऊ केलेले असेच एक कव्हर आहे जे विशेषकरून कोरोना व्हायरसशी संबंधित उपाययोजना लक्षात घेऊन कवच प्रदान करते.

  आपल्याला आपल्या घरीच राहून डॉक्टर किंवा चाचण्या इ. आपल्यापर्यंत पोहचवून हे कवच जीवन अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित बनवते.

  होम हेल्थकेअर बेनेफिट्सची वैशिष्ट्ये

  • ग्राहक मार्च 31, 2021 पर्यंत होम हेल्थकेअर चे लाभ उपलब्ध होऊ शकतात.
  • हे उपचार करणारे डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असलेल्या उपचारांच्या सक्रीय सेवेचा सल्ला दिला आहे का यावर अवलंबून आहे. तरीही तसेच उपचार एखाद्या पात्र कर्मचाऱ्याद्वारे घरीच देता येऊ शकत असतील तर दवाखान्यात जाण्याऐवजी घरीच घेतलेल्या उपचारांसाठी कवच मिळवून क्लेमचे लाभ मिळवता येतात. विमाधारकास वैद्यकीय व्यावसायिकाने विमाधारकास गंभीर नसलेल्या परिस्थितीकरिता रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला असल्यास आणि विमाधारक स्वत:च्या इच्छेनुसार घरीच उपचार घेऊ शकतात.

  ही वैशिष्ट्ये सामाजिक अंतर राखू इच्छिणाऱ्या आणि आपल्या घराच्या सुरक्षित वातावरणात उपचार मिळवू इच्छिणाऱ्या ग्राहकांकरिता विशेषकरून लाभदायक आहे. या कव्हरमध्ये वैद्यकीय व्यावसायिकांकडून दूरस्थ नियंत्रण आणि नर्सेस, डॉक्टर्स आणि फिजिओथेरपिस्ट इ. च्या घरी होणाऱ्या भेटी यांचा समावेश आहे.

  सद्यस्थिती पाहता, हा मार्ग हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने अनेकांना योग्य, वाजवी, सोयीस्कर आणि कमी तणावाचा वाटतो. घरगुती सेवांमध्ये प्रेशर सोअर मॅनेजमेंट, शस्त्रक्रियेनंतरच्या सेवा, टाके काढणे, मूत्रमार्गातील कॅथेटेरायझेशन, फिजीओथेरपी आणि अनेक सेवांचा अंतर्भाव आहे.

  " isDesktop="true" id="511293" >

  ICICI Lombard ची बर्‍याच वर्षांपासून ओळख बनलेल्या त्वरित प्रतिसादाचाच एक प्रकार आहे. ICICI Lombard नेहमीच व्यावहारिक, उपयुक्त आणि वापरण्यास सुलभ अशा सेवा आणि लाभ प्रदान करून आपल्या ग्राहकांचे आरोग्य चांगले ठेवत आहे.

  त्वरित, कोणत्याही त्रासाविना आरोग्य सेवांचे कव्हरेज आजच अनुभण्यासाठी काही आरोग्य विमा उत्पादने आणि विविध

  मार्गांविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

  ही भागीदारीतील पोस्ट आहे.

   

  DISCLAIMER: Home Healthcare benefit is available with ICICI Lombard Complete Health Insurance, Health Booster & Health Care Plus and it is applicable till March 31, 2021   The advertisement contains only an indication of the cover offered. For complete details on risk factors, terms, conditions, coverages and exclusions, please read the sales brochure carefully before concluding a sale.  ICICI trade logo displayed above belongs to ICICI Bank and is used by ICICI Lombard GIC Ltd. under license and Lombard logo belongs to ICICI Lombard GIC Ltd. ICICI Lombard General Insurance Company Limited, ICICI Lombard House, 414, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai – 400025. IRDA Reg.No.115. Toll Free 1800 2666. Fax No – 022 61961323. CIN (L67200MH2000PLC129408). customersupport@iciclombard.com.

  www.icicilombard.com   Product Name: ICICI Lombard Complete Health Insurance, Misc 128, ICIHLIP21383V052021 Health Booster, Misc 140,

  UIN: ICIHLIP21516V022021, Health Care Plus, MISC 113 UIN ICIHLGP21390V032021.ADV/10925

  First published: