जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Tax Benefits : तुमच्या पैशाची होऊ शकते बचत; 'या' पद्धतीने वाचवा इनकम टॅक्स

Tax Benefits : तुमच्या पैशाची होऊ शकते बचत; 'या' पद्धतीने वाचवा इनकम टॅक्स

Income Tax Saving: तुमच्या पालकांना घरभाडे देत असल्यास, तुम्ही त्यावरही कर कपातीचा क्लेम करू शकता. तुमच्या पगारात HRA चा समावेश असेल तरच तुम्ही या कपातीचा क्लेम करू शकता.

01
News18 Lokmat

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. तुम्ही अजून ITR भरला नसेल तर हे काम लवकर पूर्ण करा. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आयटीआर भरणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये पेन्शन मिळवण्यासाठी कोणत्याही विमा कंपनीच्या योजनेत गुंतवणूक केली असेल, तर तुम्ही कर कपातीसाठी क्लेम करू शकता. कलम 80ccc पेन्शन पॉलिसीच्या खरेदीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत कपात करण्यास परवानगी देते. निवासी भारतीय आणि अनिवासी भारतीय दोघेही या योगदानावर कपातीचा क्लेम करू शकतात. NPS मध्ये योगदानासाठी 50,000 रुपयांच्या अतिरिक्त कर कपातीचा क्लेम केला जाऊ शकतो. हा दावा 80CCD अंतर्गत केला जाऊ शकतो. आज तकने आपल्या बातमीत याबाबतची माहिती दिली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

एका आर्थिक वर्षात बचत खात्यावरील व्याज म्हणून 10,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स स्लॅबच्या बाहेर आहे. जर हे उत्पन्न सहकारी बँकेतील बचत खात्यातून किंवा पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेतून व्याजाच्या स्वरूपात मिळाले असेल, तर तुम्ही नियमानुसार मर्यादेपर्यंत कपातीचा क्लेम करू शकता. जर उत्पन्न 10 हजारांपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त रकमेवर कर आकारला जातो. बचत खात्यातील व्याजाची कमाई तुमच्या एकूण उत्पन्नात जोडली जाते.

जाहिरात
04
News18 Lokmat

तुम्ही तुमच्या पालकांना घरभाडे देत असल्यास, तुम्ही त्यावरही कर कपातीचा क्लेम करू शकता. तुमच्या पगारात HRA चा समावेश असेल तरच तुम्ही या कपातीचा क्लेम करू शकता.

जाहिरात
05
News18 Lokmat

तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले असेल, तर तुम्ही त्यासाठी भरलेल्या व्याजावर कर कपातीचा क्लेम करू शकता. यासाठी कलम 80EEB अंतर्गत तरतूद आहे. एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांची कमाल कपात करण्याची परवानगी आहे. 2019 च्या अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात आली होती.

जाहिरात
06
News18 Lokmat

तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वैद्यकीय पॉलिसी खरेदी केली असल्यास, तुम्ही कलम 80D अंतर्गत कर कपात करण्यासाठी क्लेम करू शकता. पॉलिसीवरील कपात मर्यादा रुपये 25,000 आहे. याशिवाय, पालकांसाठी स्वतंत्र कर कपातीसाठी क्लेम केला जाऊ शकतो. जर पालकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर 25,000 रुपयांपर्यंतच्या कपातीचा क्लेम केला जाऊ शकतो.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    Tax Benefits : तुमच्या पैशाची होऊ शकते बचत; 'या' पद्धतीने वाचवा इनकम टॅक्स

    इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. तुम्ही अजून ITR भरला नसेल तर हे काम लवकर पूर्ण करा. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आयटीआर भरणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    Tax Benefits : तुमच्या पैशाची होऊ शकते बचत; 'या' पद्धतीने वाचवा इनकम टॅक्स

    आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये पेन्शन मिळवण्यासाठी कोणत्याही विमा कंपनीच्या योजनेत गुंतवणूक केली असेल, तर तुम्ही कर कपातीसाठी क्लेम करू शकता. कलम 80ccc पेन्शन पॉलिसीच्या खरेदीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत कपात करण्यास परवानगी देते. निवासी भारतीय आणि अनिवासी भारतीय दोघेही या योगदानावर कपातीचा क्लेम करू शकतात. NPS मध्ये योगदानासाठी 50,000 रुपयांच्या अतिरिक्त कर कपातीचा क्लेम केला जाऊ शकतो. हा दावा 80CCD अंतर्गत केला जाऊ शकतो. आज तकने आपल्या बातमीत याबाबतची माहिती दिली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    Tax Benefits : तुमच्या पैशाची होऊ शकते बचत; 'या' पद्धतीने वाचवा इनकम टॅक्स

    एका आर्थिक वर्षात बचत खात्यावरील व्याज म्हणून 10,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स स्लॅबच्या बाहेर आहे. जर हे उत्पन्न सहकारी बँकेतील बचत खात्यातून किंवा पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेतून व्याजाच्या स्वरूपात मिळाले असेल, तर तुम्ही नियमानुसार मर्यादेपर्यंत कपातीचा क्लेम करू शकता. जर उत्पन्न 10 हजारांपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त रकमेवर कर आकारला जातो. बचत खात्यातील व्याजाची कमाई तुमच्या एकूण उत्पन्नात जोडली जाते.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    Tax Benefits : तुमच्या पैशाची होऊ शकते बचत; 'या' पद्धतीने वाचवा इनकम टॅक्स

    तुम्ही तुमच्या पालकांना घरभाडे देत असल्यास, तुम्ही त्यावरही कर कपातीचा क्लेम करू शकता. तुमच्या पगारात HRA चा समावेश असेल तरच तुम्ही या कपातीचा क्लेम करू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    Tax Benefits : तुमच्या पैशाची होऊ शकते बचत; 'या' पद्धतीने वाचवा इनकम टॅक्स

    तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले असेल, तर तुम्ही त्यासाठी भरलेल्या व्याजावर कर कपातीचा क्लेम करू शकता. यासाठी कलम 80EEB अंतर्गत तरतूद आहे. एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांची कमाल कपात करण्याची परवानगी आहे. 2019 च्या अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात आली होती.

    MORE
    GALLERIES

  • 06 06