मुलांच्या सुरुवातीच्या काळात चांगल्या आरोग्याठी व त्याच्या वाढीसाठी चांगला आहार हा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पूरक आहार मिळणे किंवा आहारातील त्रुटी भरून काढणे हे विशेषत: महत्त्वाचे आहे. कारण हीच मुलांची शिकण्याची उत्तम वेळ असते.
मोठ्यांप्रमाणेच मुलांमध्ये देखील आवडी निर्माण होऊन ते आवडेल तेच खाणारे म्हणजेच पिकी इटर्स होऊ शकतात. त्यांना इतर पदार्थांपेक्षा काही पदार्थ अधिक आवडतात. कित्येकदा असे पदार्थ फार आरोग्यदायी नसतात. ते जरी भाज्या खात असतील तरी त्यात संतुलित आहारासाठी आवश्यक सर्वांचाच समावेश असेल असे नाही. एक पालक आणि काळजीवाहू म्हणून तुम्ही त्यांना पदार्थांचे योग्य प्रमाणाच उपलब्ध करुन देण्यासच नव्हे तर उत्तम रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास जबाबदार आहात. तसेच आयुष्यभर टिकणाऱ्या खाण्याविषयीच्या चांगल्या सवयी लावण्याची जबाबदारीही तुमचीच आहे.
थोडक्यात, त्यामुळे रोग किंवा संसर्गाचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करता येऊ शकतो आणि स्थिर मनस्थिती राखण्यास व ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत होते. तसेच त्यामुळे पुढील काळात मुलांची उंची, बीएमआय निर्देशांक चांगला राहण्यास, तसेच स्मृती तीक्ष्ण व उत्तम शैक्षणिक प्रगती राखण्यास मदत होते.
सकस आहार म्हणजे काय?
जन्मापासून पौगंडावस्थेपर्यंत तुमच्या मुलाचे शरीर वेगाने बदलते. यासोबतच त्यांची मॅक्रोन्यूट्रिएंट (कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ) आणि मायक्रोन्यूट्रिएंट (जीवनसत्व व खनिजे) यांची गरजही बदलते. पुरेशा आहारामध्ये संतुलित अन्न व पेय यांचा समावेश असतो, जे आपल्या शरीराला योग्यप्रकारे काम करण्यास इंधन पुरवतात. जर तुमच्या मुलाच्या आहारात रस्त्यावर मिळणारे अन्न, हवाबंद अन्न व कँडी यांचा समावेश असेल, तर तुमच्या मुलाचे पोट भरलेले राहील, परंतु त्याच्या शरीराची पोषण तत्त्वांची भूक मात्र अतृप्त राहण्याची शक्यता असते.
दिवसभरात ते खात असलेल्या अन्नातून त्यांना वरील काही पोषक तत्त्वे मिळतही असतील, परंतु ते पुरेसे आहेत की नाही हे तुम्हाला कसे कळेल?
पूरक आहाराची गरज कशी पूर्ण करावी.
जर तुमचे कुटुंब फळे आणि भाज्यांनी युक्त असा संतुलित आहार घेत असेल, तर तुम्हाला फार बदल करण्याची गरज नाही. जर तुमच्या कुटुंबाचा आहार हव्या तितक्या आरोग्यदायी अन्नपदार्थांनी युक्त नसेल, तर बालपणीचा काळ उत्तम आहार ठरवण्यास योग्य आहे.
आपल्या मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे पोट भरेपर्यंत जेवण्यास प्रोत्साहन द्या, दैनंदिन सवयी लावा, जसे दिवसाची सुरुवात नाश्त्याने करणे आणि साखर न घालता बनवलेले आरोग्यवर्धक पेय यांसारख्या गोष्टींचा आपल्या मुलाच्या आहारात समावेश करा.
मुलांचे अन्नासोबत सकारात्मक संबंध निर्माण करणे, अशा सवयी त्यांच्यासोबत आयुष्यभरासाठी राहतील. परंतु योग्य सवय लावणे कौशल्याचे काम ठरू शकते.
NANGROW हे पोषक मिल्क ड्रिंक असून ते स्वादिष्ट अशा क्रीम व्हेनिला फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे. हे ड्रिंक खास वाढत्या वयातील दोन ते पाच वर्षाच्या मुलांसाठी आहे.

आपल्या मुलाच्या आहारासाठी पोषक आरोग्यदायी ड्रिंक
Nestle NANGROW हे पोषक मिल्क ड्रिंक आहे. ज्यात तुमच्या मुलाच्या वाढीस व विकासासाठी मदत करणारी आवश्यक पोषक तत्व आहेत.
मेंदूच्या सामान्य विकासात डीएचएचा वाटा असतो.
आयर्न व आयोडीन सामान्य बौद्धिक विकासासाठी सहाय्य करतात.
जीवनसत्व A, C, आयर्न, सेलिनियम यांसारखी रोगप्रतिकारक पोषक तत्वे सामान्य रोगप्रतिकारक संस्थेच्या कार्यात मदत करतात.
व्हे प्रोटीन सर्व आवश्यक अमिनो अॅसिडचा स्रोत आहेत व ते सहजपणे पचून शोषले जातात.
अंतिमत: जे पालक बालपणीच्या सुरुवातीला मुलांमध्ये चांगल्या आहाराच्या सवयींचे महत्त्व रुजवतात, त्यांच्या मुलांचा योग्य विकास होऊन आपल्या संपूर्ण क्षमतांपर्यंत पोहोचण्यापर्यंत त्यांची सहज वाढ होते. लक्षात ठेवा, आपल्याला आकाशाला गवसणी घालायची आहे.
Nestle NANGROW- तुमच्या वाढत्या मुलासाठी चविष्ट, क्रिमी, व्हॅनिला मिल्क ड्रिंकविषयी अधिक माहितीसीठी
येथे क्लिक करा.
This is a partnered post.
Sources:
https://medicaldialogues.in/pediatrics-neonatology/news/poor-nutrition-in-school-years-linked-to-stunted-growthchildhood-obesity-lancet-71182
https://novakdjokovicfoundation.org/importance-nutrition-early-childhood-development/
https://www.nangrow.in/health-nutrition/right-nutrition-kids
https://www.hopkinsmedicine.org/news/articles/childhood-obesity-a-focus-on-hypertension मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.