बजेटनंतर आज सोनं झालं महाग, 'हा' आहे 10 ग्रॅमचा दर

Gold Price, Silver Price - सोन्या-चांदीच्या दरात रोज बदल होतायत. जाणून घ्या आजचा दर

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2019 05:59 PM IST

बजेटनंतर आज सोनं झालं महाग, 'हा' आहे 10 ग्रॅमचा दर

दोन दिवस घसरण झाल्यानंतर आज ( 11 जुलै ) सोन्याचा भाव वधारलाय. दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात 930 रुपयांनी वृद्धी होऊन सोनं 34,870 रुपये प्रति ग्रॅम झालंय.

चांदीचा भावही वधारलाय. चांदी 300 रुपयांनी तेजीत आलीय.चांदी 39,200 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं 1,420.80 डॉलर प्रति औंस आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी 15.24 डाॅलर्स प्रति औंस झालीय.

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 930 रुपयांनी वाढून 35,800 रुपये झालीय. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,630 रुपये आहे.

Loading...

गिन्नी सोन्याची किंमत 100 रुपयांनी वाढलीय. आता ती आहे 27,800 प्रति 8 ग्रॅम.

चांदीच्या किमतीतही 300 रुपयांनी वृद्धी झालीय. तिचा भाव 39,200 प्रति किलोग्रॅम झालाय. चांदीच्या नाण्यांची किंमत 81 हजार रुपये शेकडा आणि 82,000 रुपये शेकड्यावर स्थिर राहिलीय.

 मोदी सरकारनं गोल्ड बाॅण्ड स्कीमचा दुसरा भाग लाँच केलाय. यामधून तुम्ही स्वस्त सोनं खरेदी करू शकता. सरकारनं साॅवरेन गोल्ड बाॅण्डच्या दुसऱ्या भागाची विक्री सुरू केलीय. ही विक्री 12 जुलैपर्यंत सुरू राहील.

त्यानंतर 16 जुलैला बाॅण्ड जारी केला जाईल. या वेळच्या बाॅण्डसाठी 1 ग्रॅम सोन्याची किंमत 3,443 रुपये ठेवलीय.

गुंतवणूकदारांनी साॅवरेन बाॅण्डसाठी आॅनलाइन अर्ज केला आणि डिजिटल मोडवर पेमेंट केलं तर 50 रुपये प्रति ग्रॅमची सवलत मिळेल. अशा प्रकारे साॅवरेन गोल्ड बाॅण्डमध्ये आॅनलाइन गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी 1 ग्रॅम सोन्याची किंमत 3,393 रुपये असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2019 05:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...