• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • HDFC Bank Festive Treats सोबत या दिवाळीत करा कमी ईएमआयवर मोठी खरेदी

HDFC Bank Festive Treats सोबत या दिवाळीत करा कमी ईएमआयवर मोठी खरेदी

HDFC Bank Loans Offer: करो हर दिल रोशन या थीमनुसार HDFC Bank तुमच्यासाठी ऑटो लोन्स, टू-व्हीलर लोन्स, होम लोन्स, पर्सनल लोन्स वर खूप सार्‍या ऑफर्स घेऊन येत आहे.

 • Share this:
  दिवाळी म्हणजेच दिव्यांचा उत्सव आता केवळ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा प्रत्येकाचा मानस असतो आणि याचवेळी आपल्या घरासाठी, आपल्या प्रियजनांसाठी मोठी खरेदी करण्यासारखा अन्य कोणता मुहूर्त नाही. मग कुटुंबासाठी सुंदर सोफा-सेट खरेदी करणे असो वा अनेक दिवसांपासून सतत ज्यावर तुमची नजर आहे अशी भन्नाट कार खरेदी असो! मोठी खरेदी करायची म्हणजे पैसेही अधिक खर्च करावे लागतात. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, HDFC Bank Festive Treats सर्व काही व्यवस्थित सांभाळेल. करो हर दिल रोशन या थीमनुसार HDFC Bank तुमच्यासाठी ऑटो लोन्स, टू-व्हीलर लोन्स, होम लोन्स, पर्सनल लोन्स वर खूप सार्‍या ऑफर्स घेऊन येत आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे प्रत्येकासाठी हा सण आनंदाचा, सुखाचा व भरभराटीचा होईल. जेव्हा जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा तेव्हा प्रत्येक खरेदीमुळे बिझनेसमध्ये वाढ होण्यास मदत होईल आणि त्यांचा सणदेखील उत्साहात साजरा होईल. कमी ईएमआयमध्ये मोठी खरेदी करण्याचा आनंद घेण्यासाठी बँक आपल्या कस्टमर्ससाठी खालीलप्रमाणे सुविधा प्रदान करीत आहे: कार लोन: काय मग, यावर्षी आपल्या दारात फोर-व्हीलर दिसणार ना? तुमच्या स्वप्नातील फोर-व्हीलर खरेदी करा HDFC Bank कस्टम फिट कार लोन्स च्या सोबतीने. इंटरेस्ट रेट्स 7.5% पासून पुढे सुरू आणि झिरो फोरक्लोजर चार्जेस* सारखी सुविधा असल्यावर “आता नको, नंतर गाडी घेऊ” हा विचारच मनात आणू नका. तुम्हाला तुमच्या पसंतीच्या कार वर 100% पर्यंत फंडिंगही मिळू शकते! होम लोन: स्वतःचे हक्काचे घर खरेदी करण्याची इच्छा असेल तर दिवाळी सणाच्या मंगलमय वातावरणात HDFC Bank होम लोन च्या साक्षीने तुमची ही इच्छा पूर्ण करा! इंटरेस्ट रेट्स 6.70% p.a. पासून सुरू आणि स्पेशल प्रोसेसिंग फी यामुळे तुमची सेव्हिंग निश्चितच अधिक प्रमाणात होईल. आणि बरं का, जर तुम्ही विद्यमान होम लोन कस्टमर असाल तर तुम्हाला देखील Festive Treats चा भाग म्हणून टॉप-अप लोन्स मिळू शकतात.   टू-व्हीलर लोन: न संपणारा रस्ता, स्वतःची टू-व्हीलर, बस्स, आणखी काय हवंय आयुष्यात. परमसुख म्हणतात ते हेच आहे. HDFC Bank चे टू-व्हीलर लोन घेतल्यास तुम्हाला 4% पर्यंत कमी इंटरेस्ट रेट्स, प्रोसेसिंग फी वर 50% पर्यंत सूट आणि 100% पर्यंत फंडिंगचा लाभ देखील मिळेल! बिझनेस लोन: दिवाळी सणादरम्यान महसूलात वाढ होत असते त्यामुळे तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी हा काळ अतिशय समर्पक आहेजर तुम्हाला तुमच्या कामाचा आवाका वाढवायचा असेल व त्यासाठी आर्थिक मदत हवी असेल तर HDFC Bank बिझनेस लोन्स निवडा, तुम्हाला प्रोसेसिंग फी वर 50% सूट देखील मिळेल. तर मग, तुमच्या बिझनेसाठी सर्वोत्तम निर्णय घ्या व या सणाची सुरुवात धुमधडाक्यात करा. पर्सनल लोन: तुम्हाला स्वतःला व प्रियजनांना घेऊन सुट्टीवर जायचे असेल किंवा तुमच्या घराचे नूतनीकरण करायचे असेल तर HDFC Bank पर्सनल लोन्स तुमची इच्छा पूर्ण करू शकेल. 40 लाखांपर्यंत तारणमुक्त लोन्स मिळवा. यासाठी नाममात्र कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि इंटरेस्ट रेट्स सुरुवात आहे 10.25% पासून पुढे. ईझी ईएमआय: लोन आहे म्हणजे ईएमआय आहे, कसा भरणार, अशी चिंता भेडसावणे साहजिकच आहे, पण इथे मात्र तसे नाही. HDFC Festive Treats तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स, ड्युरेबल्स आणि लाईफस्टाईल प्रॉडक्ट्सवर ईझीईएमआय खरेदी पर्यायासह चिंता कमी करण्यास मदत करेल. HDFC Bank कस्टमर्स नो कॉस्ट ईएमआयचा लाभ घेऊ शकतील आणि या सीझनमध्ये खरेदीवर कॅशबॅक जिंकून सेव्हिंग्स वाढवू शकतील सिक्युरिटीजवर लोन्स आणि गोल्ड लोन्स: तणावमुक्त आर्थिक मदत प्रत्यक्ष आणण्यासाठी, सिक्युरिटीजवर लोन्स वर ऑफर्स उपलब्ध आहेत ज्याच्या इंटरेस्ट रेट्सची सुरुवात 9.90% पासून होते. कस्टमर्स ₹5 लाखाच्या वर असलेल्या लोन्सवर 9% इंटरेस्ट रेट्सवर गोल्ड लोन प्राप्त करू शकतात, ज्यासाठी 0.2% प्रोसेसिंग फी व किमान कागदपत्रांची आवश्यकता असते. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे लोन्स 45 मिनिटांत वितरित होऊ शकते. तसेच, लोन्ससोबत HDFC Bank’s Festive Treats चा लाभ डेबिट व क्रेडिट कार्ड्स, PayZapp आणि SmartBuy वर देखील मिळू शकतो. कस्टमर्स स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी, ट्रॅव्हल व मनोरंजनावर सुमारे 10k+ ऑफर्स निवडू शकतात व सर्वोत्तम डील प्राप्त करू शकतात. कोणाची वाट बघताय, आत्ताच शॉपिंग सुरू करा! जर तुम्ही अद्याप HDFC Bank चे कस्टमर बनला नसाल तर तुम्ही या आकर्षक ऑफर्स मिळविण्यासाठी सहजपणे सेव्हिंग्स अकाउंट त्वरित ओपन करू शकता. या ऑफर्स नोव्हेंबर मध्यापर्यंत सुरू राहणार आहेत. HDFC Bank सेव्हिंग्स अकाउंट आणि मिळत असलेले सर्व लाभ जाणून घ्यायचे आहेत का? येथे क्लिक करा
  First published: