मुंबई : भारतीय सराफा बाजारात आज, 11 जानेवारी 2023 रोजी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 56 हजारांच्याही पुढे गेले आहेत. चांदीचा भाव 68 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,084 रुपये आहे. 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 68,304 रुपये झाली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोने 55,974 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे आज सकाळी 56084 रुपयांवर आले आहे. GST, RTGS आणि याशिवाय मेकिंग चार्जेस लागून सोनं आणखी महाग मिळत आहे. लग्नसराईसाठी तुमचा खरेदी करण्याचा विचार असेल तर इथे चेक करा तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचे दर नक्की काय आहेत.
शेअर बाजार बंद होताना सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. 170 रुपयांनी सोनं स्वस्त झालं. 10 ग्रॅम सोन्यासाठी 55 हजार 960 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 5 हजार 595 रुपये मोजावे लागणार आहेत.
नागपूर शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,634 | 56,340 |
22 कॅरेट | 5,353 | 53,530 |
20 कॅरेट | 5,080 | 50,800 |
18 कॅरेट | 4,503 | 45,030 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 68,000/-
नाशिक शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,599 | 55,990 |
22 कॅरेट | 5,133 | 51,330 |
20 कॅरेट | ---------- | ---------- |
18 कॅरेट | ---------- | ---------- |
सांगली शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,630 | 56,300 |
22 कॅरेट | 5,202 | 52,200 |
20 कॅरेट | ---------- | ---------- |
18 कॅरेट | 4,391 | 43,910 |
चांदीचे दरप्रतिकिलो - 69,000
कोल्हापूर शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,640 | 56,100 |
22 कॅरेट | 5,189 | 51,610 |
20 कॅरेट | -------- | -------- |
18 कॅरेट | 4,399 | 43,760 |
चांदीचे दर प्रति किलो - 68,200/-
वर्धा शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,565 | 55,650 |
22 कॅरेट | 5,331 | 53,310 |
20 कॅरेट | 4,813 | 48,130 |
18 कॅरेट | 4,678 | 46,780 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 68,280
सोलापुरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | ५५६५ | ५५६५८ |
22 कॅरेट | ५१०१ | ५१०१८ |
20 कॅरेट | ४६३७ | ४६३७७ |
18 कॅरेट | ४१७३ | ४१७३९ |
चांदीचे दर प्रतिकिलो - ६८४४५
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold bond, Gold prices today