मुंबई : भारतीय वायदे बाजारात मंगळवार, 20 डिसेंबर रोजी सोन्या-चांदीचे दर सतत बदलताना दिसत आहेत. गेल्या व्यापारी सत्रात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाली होती. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्येसोन्याच्या दरात आज सुरुवातीच्या व्यापारात 0.22 टक्क्यांची वाढ झाली. वायदे बाजारात चांदीचा भाव आज कालच्या बंद भावापेक्षा 0.37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. काल एमसीएक्सवर सोन्याचा दर 0.15 टक्के आणि चांदीचा दर 0.23 टक्क्यांनी घसरला. सध्या सोन्याचे दर दुपारपर्यंत स्थिर असल्याचे दिसत आहे. सोमवारी बाजार बंद होताना जे दर सोन्याचे होते तेच आता असल्याचं दिसत आहे. 24 कॅरेट सोन्यासाठी आता 54,110 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी 5,411 रुपये मोजावे लागणार आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर 4,960 रुपये आहे. तर 49,600 रुपये 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार आहेत. जिल्ह्यानुसार कसे आहेत सोन्या-चांदीचे दर पाहा नाशिक आजचे 10 ग्रॅम सोन्याचे दर 10 ग्रॅम 24 कॅरेट - 54,130 10 ग्रॅम 22 कॅरेट- 49,630 नाशिक शहरातील 1 ग्रॅम सोन्याचे दर 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,413 1 ग्रॅम 22 कॅरेट- 4,993 वर्धा शहरातील 10 ग्रॅम सोन्याचे दर 10 ग्रॅम 24 कॅरेट - 53,430 10 ग्रॅम 22 कॅरेट- 50,760 10 ग्रॅम 20 कॅरेट- 46,550 10 ग्रॅम 18 कॅरेट- 45,350 वर्धा शहरातील 1 ग्रॅम सोन्याचे दर 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,343 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,076 1 ग्रॅम 20 कॅरेट- 4,655 1 ग्रॅम 18 कॅरेट- 4,535 चांदीचे दर प्रतिकिलो - 65200 सोलापूर सोन्याचे दर 10 ग्रॅम 10 ग्रॅम 24 कॅरेट -५३५६६ ₹ 10 ग्रॅम 22 कॅरेट- ४९१०३₹ 10 ग्रॅम 20 कॅरेट-४६६४८₹ 10 ग्रॅम 18 कॅरेट-४०१०८₹ सोलापुरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - ५३५६₹ 1 ग्रॅम 22 कॅरेट- ४९१०₹ 1 ग्रॅम 20 कॅरेट- ४४६४₹ 1 ग्रॅम 18 कॅरेट- ४०१०₹ चांदीचे दर प्रतिकिलो - ६७४२८ ₹ नागपूर शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 54,500 10 ग्रॅम 22 कॅरेट- 51,800 10 ग्रॅम 20 कॅरेट- 49,200 10 ग्रॅम 18 कॅरेट- 43,600 नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,450 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,180 1 ग्रॅम 20 कॅरेट- 4,920 1 ग्रॅम 18 कॅरेट- 4,360 चांदीचे दर प्रतिकिलो - 67,000 पुणे शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 52980 10 ग्रॅम 22 कॅरेट- 48570 10 ग्रॅम 18 कॅरेट- 39740 पुणे शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5298 1 ग्रॅम 22 कॅरेट- 4857 1 ग्रॅम 18 कॅरेट- 3974 सांगली सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 54,400 10 ग्रॅम 22 कॅरेट- 50,270 10 ग्रॅम 18 कॅरेट- 42,430 सांगली शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,440 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,27 1 ग्रॅम 18 कॅरेट- 4,243 चांदीचा दर प्रतिकिलो 67.000 कोल्हापूर सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 54,300/- 10 ग्रॅम 22 कॅरेट - 49,960/- 10 ग्रॅम 18 कॅरेट - 42,350/- सोन्याचे दर ( प्रति 1 ग्रॅम) (जीएसटी सह) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,430/- 1 ग्रॅम 22 कॅरेट - 4,996/- 1 ग्रॅम 18 कॅरेट - 4,235/- चांदीच दर प्रति किलो - 66,000/- अहमदनगर शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 54730 10 ग्रॅम 22 कॅरेट-50650 10 ग्रॅम 18 कॅरेट-48218 अहमदनगर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5465 1 ग्रॅम 22 कॅरेट-5065 1 ग्रॅम 18 कॅरेट-4134 औरंगाबाद शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 54100 10 ग्रॅम 22 कॅरेट-49900 औरंगाबाद शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,410 1 ग्रॅम 22 कॅरेट- 4,990
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.