मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ट्रेडिंग अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे साधन म्हणून लोकप्रिय होत आहे अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे 7 मार्ग

ट्रेडिंग अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे साधन म्हणून लोकप्रिय होत आहे अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे 7 मार्ग

अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत परंतु कोणत्याही पर्यायाचा विचार करण्यापूर्वी, आपल्याला त्या प्रत्येकाचे फायदे आणि तोटे जाणून घेणे आवश्यक असते.

अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत परंतु कोणत्याही पर्यायाचा विचार करण्यापूर्वी, आपल्याला त्या प्रत्येकाचे फायदे आणि तोटे जाणून घेणे आवश्यक असते.

अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत परंतु कोणत्याही पर्यायाचा विचार करण्यापूर्वी, आपल्याला त्या प्रत्येकाचे फायदे आणि तोटे जाणून घेणे आवश्यक असते.

  • Published by:  Manoj Khandekar

आपल्या सर्वांनाच आरामदायक आणि उत्कृष्ट जीवनशैलीची अभिलाषा असते. आजच्या जगात, आपल्या जीवनातील उद्दिष्टे आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी उत्पन्नाचा एकच स्त्रोत अपुरा असतो. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असल्यास तुम्‍हाला अधिक आर्थिक सुरक्षितता आणि स्थिरता प्राप्त करण्यात मदत होऊ शकते. याशिवाय, यामुळे तुम्हाला तुमच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यात आणि आरामदायी जीवन जगण्यात मदत होऊ शकते.

आजकाल आपण तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या व्यापक वापराच्या मदतीने घराच्या घरी आरामात बसून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतो. तुम्ही अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत कसा शोधायचा असा विचार करत असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे मार्ग

अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे मार्ग शोधत असलेल्या लोकांसाठी, अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या पैश्यांची खाली नमूद केलेल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकता:

बँकेच्या मुदत ठेवी

म्युच्युअल फंड

ट्रेडिंग

 बॉण्ड्स आणि डिबेंचर्स

सोने

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी/पब्लिक प्रॉव्हिडंट

फंड (PPF)

 राष्ट्रीय पेन्शन प्रणाली/नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS)

अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत परंतु कोणत्याही पर्यायाचा विचार करण्यापूर्वी, आपल्याला त्या प्रत्येकाचे फायदे आणि तोटे जाणून घेणे आवश्यक असते.

बँकेच्या मुदत ठेवी आणि सोने हे गुंतवणुकीचे पारंपारिक प्रकार आहेत तसेच तुम्ही त्यातून कमी किंवा किरकोळ परतावा प्राप्त करू शकता.

तुम्ही दीर्घकालीन स्वरुपात गुंतवणूक केली असल्यास म्युच्युअल फंड, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, नॅशनल पेन्शन सिस्टिम, बॉण्ड्स आणि डिबेंचर यासारखे गुंतवणूक पर्याय सरासरी परतावा देतात.

हे सर्व पर्याय (अपेक्षित ट्रेडिंग) एका निश्चित लॉक-इन कालावधी स्वरुपात असतात; याचा अर्थ असा की, लॉक-इन कालावधी संपण्यापूर्वी तुम्ही तुमचे पैसे काढू शकत नाही.

ट्रेडिंगसह अतिरिक्त उत्पन्न मिळवा

ट्रेडिंग अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचा आदर्श मार्ग आहे असे म्हटल्यावर, हे तुम्हाला शिकण्यास आणि यशस्वी ट्रेडिंग करण्यास सक्षम करते तसेच यामध्ये कोणताही लॉक-इन कालावधी समाविष्ट नाही. याशिवाय, तुमच्याकडे योग्य ट्रेडिंग कौशल्ये असल्यास, तुम्ही ट्रेडिंग सुरू करू शकता आणि प्रत्यक्ष अकाऊंटमध्ये स्ट्रॅटेजी लागू करू शकता. तुम्हाला फक्त या क्षेत्रातील नवीन गोष्टी शिकण्याची आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा हवी असते. त्याचबरोबर, तुम्हाला चांगल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची देखील आवश्यकता असते. Binomo हा ट्रेडर्सचे लक्ष वेधून घेण्याचा सर्वोत्कृष्ट पर्याय आहे. हा वापरकर्ता-अनुकूल, ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तुम्हाला चांगले परिणाम साध्य करण्याकरिता सुरक्षित आणि व्यावहारिकरित्या ट्रेडिंग करण्यात मदत करण्यासाठी येथे उपलब्ध आहे.

Binomo ट्रेडिंगमध्ये स्वारस्य असलेल्या लोकांसाठी ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची सुविधा प्रदान करतो. हे तुम्हाला ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे अतिरिक्त उत्पन्न प्राप्त करण्यात सक्षम करते. तुम्ही अनुभवी ट्रेडर असाल किंवा ऑनलाईन ट्रेडिंगच्या क्षेत्रात नवीन असाल तरीही तुम्ही या प्लॅटफॉर्मवर सहभागी होऊन घर बसल्या सहजपणे ट्रेडिंग करू शकता.

तर, आपण Binomo.com  आणि त्यातून तुम्ही अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवू शकता याविषयी अधिक जाणून घेऊया.

Binomo हा सुरक्षित ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे

Binomo च्या माध्यमातून ट्रेडिंग करणे अतिशय सुरक्षित आणि सोयीस्कर आहे. हा एक विश्वासार्ह ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे तसेच इंटरनॅशनल फायनान्शिअल कमिशन (IFC) चा "A" श्रेणी सदस्य आहे. प्लॅटफॉर्म Verify my Trade द्वारे प्रमाणित आहे. खरं तर, जागतिक वित्त आणि बाजारपेठेतील उत्कृष्टतेसाठी यास 2015 FE पुरस्कार आणि 2016 IAIR पुरस्कार मिळाले आहेत.

शिवाय, सर्व वैयक्तिक व आर्थिक वापरकर्ता डेटा एनक्रिप्टेड आणि सुरक्षित असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी प्लॅटफॉर्म SSL प्रोटोकॉल वापरतो.

Binomo सोबत ट्रेडिंग शिका

Binomo तुम्हाला डेमो अकाऊंट, हेल्प सेंटर, स्ट्रॅटेजी आणि मोफत टूर्नामेंटसह विनामूल्य ट्रेडिंग शिकण्यास सक्षम करते.

तुम्ही अकाऊंट तयार करताच, तुम्हाला दीर्घ स्पष्टीकरणात्मक ट्यूटोरियलसाठी अॅक्सेस मिळेल जो तुम्हाला Binomo प्लॅटफॉर्मच्या मूलभूत कार्यांची ओळख करून देईल. तुमची ट्रेडिंग कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि विविध फायनान्शियल टूल्स समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हर्च्युअल $1000 सह विनामूल्य डेमो अकाऊंटसाठी अॅक्सेस देखील मिळेल.

तुम्हाला Binomo कशाप्रकारे कार्य करते हे अधिक जाणून घ्यायचे असल्यास, तुम्ही हेल्प सेंटरला देखील भेट देऊ शकता. तुम्ही FAQ, चॅटबॉट्स किंवा सहाय्य तज्ञाशी संपर्क साधून आवश्यक माहिती प्राप्त करू शकता.

प्लॅटफॉर्म विविध प्रकारच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज उपलब्ध करतो जे तुम्हाला तुमच्या ट्रेडचे चांगले परिणाम मिळविण्यात मदत करू शकते. तथापि, लक्षात ठेवा की प्रत्येक ट्रेडमध्ये जोखमी असते आणि कोणतीही स्ट्रॅटेजी प्रत्येक व्यक्तीसाठी पूर्णपणे कार्यक्षम नसते.

Binomo वरील डिपॉजिट आणि विथड्रॉवल

डिपॉजिटसाठी, तुम्हाला Binomo प्लॅटफॉर्मवरील कॅशियर विभागाला भेट देण्याची आवश्यकता असते आणि ते बँक कार्ड्स व ई-वॉलेटद्वारे केले जाऊ शकते. तुमच्या अकाऊंटच्या प्रकारानुसार किमान डिपॉजिट रक्कम भिन्न असते.

त्याचप्रमाणे, फंड विथड्रॉवल करणे देखील सोयीस्कर आहे. तुम्हाला फक्त विथड्रॉवल रक्कम निवडावी लागेल तसेच अकाऊंट प्रकार आणि पेमेंट पद्धतीनुसार विथड्रॉवलसाठी परिस्थितीनुसार काही तास ते तीन दिवस किंवा त्याहून जास्त वेळ लागेल. ज्या पद्धतीने डिपॉजिट केले होते त्याच पद्धतीने विथड्रॉवल करणे आवश्यक असते.

संक्षिप्त माहिती

Binomo हा एक सुरक्षित ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे आणि मागील काही काळापासून प्रचलित आहे. हा विविध वैशिष्ट्यांनी समृद्ध आणि वापरकर्ता-अनुकूल प्लॅटफॉर्म आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त आहे. परंतु लक्षात ठेवा, ट्रेडिंगमध्ये यश मिळवण्याकरिता ट्रेडिंगचे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे, शिकण्यासाठी वेळ पुरेसा देणे आणि अनुभव मिळविणे आवश्यक असते.

हा लेख Studio 18 ने Binomo च्या वतीने लिहिला आहे

First published: