रस्त्यावर सगळीकडे उत्साह ओसंडून वाहतोय. सगळी घरं छान सजवलीयत. लाल, हिरव्या रंगांच्या लाइट्सनी सर्व परिसर उजळून निघालाय. याचं कारण सुट्टी सुरू झालीय. त्याचा आनंद लोकांना झालाय. कारण ख्रिसमस जवळच येऊन ठेपलाय. त्यामुळेच सगळे सुट्टीचा आनंद व्यक्त करतायत. नेहमीप्रमाणे आपण आपले मित्र-मैत्रिणी, नातलग यांना प्रेमाने विविध भेटवस्तू देऊ. अशी एखादी व्यक्ती जी दिवसातले ३ तास जिममध्ये असते. उकडलेली अंडी किंवा टोफू खाते, खेळांडूसारखे कपडे घालायला तिला नेहमीच अभिमान वाटतो,… ही व्यक्ती तुमच्या चांगलीच ओळखीची आहे. या तुमच्या मित्राला तुम्हाला चांगलंसं ख्रिसमस गिफ्ट द्यायचंय. आम्ही घेऊन आलोय एक मस्त आणि योग्य गिफ्ट. ते म्हणजे Honor Band 5. तुमची जिम स्टाइल आकर्षक करा तुमचा मित्र जिममध्ये नियमित जातोय, वेट लिफ्टिंग करताना आपली पिळदार शरीरयष्टी दाखवतोय. अशा मित्रासाठी काय चांगलं गिफ्ट आहे माहितीय? The Honor Band 5. ( होनोर बँड 5 ) हा बँड काही टिपिकल फिटनेस बँड नाही. यात 0.95” AMOLED पॅनेल आहे. सोबत 2.5D वर्तुळाकार ग्लास आणि 120x240 पिक्सल रिझोल्युशन आहे. हा बँड सगळ्यांचंच लक्ष वेधून घेईल यात शंका नाही. या बँडच्या डिस्प्लेखालचं बटण त्याला होमपेजला नेईल. तिथे या फिटनेस प्रेमीला आपली स्टाइल निवडता येईल. फिटनेस बँडमध्ये अनेक रंग आहेत. मेटेओराइट ब्लॅक, कोरल पिंक आणि मिडनाइट नेव्ही यापैकी निवडची संधी आहे. आधीच्या बँडपेक्षा Honor Band 5 चा डिस्प्ले चांगला आहे. त्यामुळे घराबाहेरच्या प्रकाशातही त्यावर वाचता येईल. तुमचा फिटनेस मूड कसा आहे**?** तुमच्या मित्राला या बँडमधले ट्रॅक करता येतील असे १० फिटनेस मोड्स नक्कीच आवडतील. आऊटडोअर रनिंग, इनडोअर रनिंग, आऊटडोअर सायकलिंग, इनडोअर सायकलिंग आणि स्वीमिंग पूलमधलं स्वीमिंगचं मोफत ट्रेनिंग इथे मिळेल. तसंच यावर इनडोअर वाॅकिंग, एलिप्टिकल मशीन आणि रोइंग मशीन आहे. फिटनेस बँडचा चेहरामोहराही हवा तेव्हा बदलता येईल. बँड तुमचा स्वीमिंग स्पीड रेकाॅर्ड करू शकतो. अंतर, कॅलरीज, SWOLF स्कोअर पाहू शकतो. फ्रीस्टाइल, बटरफ्लाय, ब्रेस्टस्ट्रोक आणि बॅकस्ट्रोक हे सर्व हा फिटनेस बँड रेकाॅर्ड करतो. काळजी करू नका बँड ५० मीटरपर्यंत पाण्यातही राहू शकतो. तुमचं शरीर बँडचं बेसिक सेटिंग बदलू शकतं. इतर बँडमध्ये हे करायला अॅपची गरज लागेल. योग्य प्रकारचं ट्रॅकिंग तुमच्या मित्राला त्याचा हार्टरेट, श्वासाची गती, झोप यावर लक्ष ठेवायला कुणी हवं असले तर हा फिटनेस बँड उत्तम गिफ्ट आहे. Honor Band 5मध्ये Huawei’s ‘TrueSleep2.0’ आहे. यात झोप न येण्याची ६ सर्वसाधारण कारणं आणि त्यावरचे २०० उपाय आहेत. तुम्ही Mi Band 4ची तुलना केलीत तर तो बेसिक होता. Honor Band 5 मध्ये अचूक हार्टरेट माॅनिटर केले जातात. Mi Band 4मध्ये तसं नव्हतं. शिवाय Honor Band 5 मध्ये स्टेप काउंट जितकं अचूक आहे, तितकं Mi Band 4मध्ये नाही.
तुम्ही योग्यरित्या श्वासोश्वास करता का**?** The Honor Band 5 मधलं SpO2 रक्तातली ऑक्सिजनची पातळी योग्य प्रकारे माॅनिटर करतं. जेव्हा तुमच्या मित्राला वर्कआऊट करताना किंवा उंच ठिकाणी प्रवास करताना शरीर तपासायचं असेल तर हा एक उत्तम बँड आहे. दुसऱ्या कुठल्या बँडमध्ये हे फीचर नाही. तुम्ही आधी घ्या सेल्फी या Honor Band 5 बद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कॅमेऱ्याचाही वापर करू शकता. Honor band तुमच्या मित्राच्या ब्लूटुथला कनेक्ट केला तर आपोआप कॅमेऱ्याचं फीचर चालू होतं.
तुमचा बऱ्याच काळाचा मित्र हा बँड एकदा का १ तास चार्ज केला की बॅटरी २ आठवडे टिकते. यात 110mAh बॅटरीची पाॅवर आहे. त्यामुळे तुमचा मित्र बॅटरी चालत नाही अशी तक्रार करू शकणार नाही. तेव्हा आता Honor Band 5 ची ऑर्डर करा. तुमच्या मित्राला नक्कीच हा बँड आवडेल. फ्लिपकार्टवर ऑर्डर करण्यासाठी :
https://bit.ly/2EFwpGY
इथे क्लिक करा. आणि अमेझाॅनवर खरेदी करण्यासाठी :
https://amzn.to/2ZjSTXH
इथे क्लिक करा. त्याचा ख्रिसमस आनंदी होऊन जाईल. या स्टाइलिश Honor Band 5 मुळे मित्र एकदम खूश होईल, त्याला एक किक मिळेल. HONOR Band 5 on Flipkart:
https://bit.ly/2EFwpGY
HONOR Band 5 on Amazon:
https://amzn.to/2ZjSTXH
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.