मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बॅटरी, सेल वापरून झाल्यावर फेकू नका, कंपन्या पुन्हा पैसे देऊन खरेदी करणार? सरकारने काय आदेश दिले?

बॅटरी, सेल वापरून झाल्यावर फेकू नका, कंपन्या पुन्हा पैसे देऊन खरेदी करणार? सरकारने काय आदेश दिले?

सरकारने कंपन्यांना नियमांचं पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने दिलेल्या आदेशात बॅटरी निर्मात्यांना ग्राहकांकडून खराब बॅटरी जमा करण्यास सांगितले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Pravin Wakchoure

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : फोन, रिमोट, घड्याळ किंवा कारची बॅटरी (सेल) वापरल्यानंतर आपण फेकून देतो. पण सेल संपला की त्याचा काही उपयोग नसतो मग ते कचऱ्यातच जातं. मात्र यापुढे असं होणार नाही. कारण ती बॅटरी सेल तयार करणारी कंपनीच तुमच्याकडून ते पुन्हा खरेदी करेल. ज्याचा थेट फायदा सर्वांना होणार आहे. सरकारने बॅटरी उत्पादक कंपन्यांना कचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. झी न्यूजने याबाबतच वृत्त दिलं आहे.

सरकारने कंपन्यांना नियमांचं पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने दिलेल्या आदेशात बॅटरी निर्मात्यांना ग्राहकांकडून खराब बॅटरी जमा करण्यास सांगितले आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानेही यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. सरकारने कंपन्यांना सुचवले आहे की कंपन्या खराब बॅटरी परत घेण्यासाठी बॅटरी बायबॅक किंवा डिपॉझिट रिफंडसारख्या योजना सुरू करू शकतात.

राकेश झुनझुनवालांच्या हजारो कोटींच्या संपत्तीची मालकी कुणाकडे? मृत्यूपत्रात माहिती आली समोर

यामुळे सरकारला सर्क्युलर इकोनॉमी वाढवायची आहे. असे केल्याने कचरा व्यवस्थानास मदत होईल. तसेच बॅटरीची किंमत देखील कमी होईल. यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करेल, जी आदेशाचे पालन न केल्यास दंड आकारू शकते.

LIC Policy: दररोज फक्त 47 रुपयांची गुंतवणूक करून लाखो रुपये मिळवा, जाणून घ्या डिटेल्स

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पर्यावरण नुकसान भरपाईची रक्कम निर्मात्याची विस्तारित उत्पादक जबाबदारी संपुष्टात येणार नाही. 3 वर्षांच्या आत, लादलेली पर्यावरण भरपाई निर्मात्याला परत केली जाईल. पर्यावरणीय नुकसान भरपाईच्या 1 वर्षाच्या आत 75% भरपाई परत केली. 2 वर्षांच्या आत - 60% भरपाई परत केली जाईल. तर 3 वर्षांच्या आत 40 टक्के भरपाई परत केली जाईल.

First published:

Tags: Central government, Environment, Phone battery