Home /News /money /

चेहऱ्यावर येईल हासु जेव्हा बजेट मध्ये वाढेल भिंतींवरची शाइन आणि तुमची शान...

चेहऱ्यावर येईल हासु जेव्हा बजेट मध्ये वाढेल भिंतींवरची शाइन आणि तुमची शान...

प्रत्येक व्यक्ति साठी आपले घर खूप महत्वाचे आहे. यासाठी वेळो दर वेळी लोक आपल्या घराला रंग देतात मग भले लग्न समारंभ असो वा कुठला सण, घराला एक नवीन रूप दिलं जातं आणि घर पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसते.

    प्रत्येक व्यक्ति आयुष्यात आपल्या स्वताचे घर घेण्याची इच्छा नक्कीच ठेवतो, जिथे तो आपल्या परिवारा सोबत काही गोड क्षण व्यतीत करू शकेल.छोट वा मोठ असो पण आपल घर असण हा अनुभवच वेगळाचआहे. माणसाला आयुष्यात जेवढे अन्न पाणी गरजेचे आहे तितकेच महत्वाचे स्वताचे घर ही असते, जे त्याला प्रत्येक अडचणी पासून बचावते. माणूस जरी कुठेही गेला तरी आपल्याच घरीच त्याला आराम मिळतो. अशासाठी हे गरजेचे आहे की आपले घर नेहमीच तकतकीत रहण्यासाठी घराच्या भिंतीही चमकत असाव्यात. आणि त्यासाठी भिंतींचा विषय असेल तर असा रंग निवडायला पाहिजे ज्याचा रंगाची चमक तुमच्या मानताही कायम राहील. प्रशस्त घरासाठी चमकदार भिंती आवश्यक आहेत घर हा केवळ जीवनशैलीचा आवश्यक भाग नाही तर घराला सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतिकही मानले जाते. अशा वेळेस सुंदर आणि स्वच्छ घर व्यक्तिची प्रतिष्ठा नक्कीच वाढवते. भिंती घराच्या आत असोत किंवा बाहेर, त्यांची चमक घराला अधिक सुंदर बनवते. म्हणूनच प्रत्येकजण नेहमीच आपले घर सुंदर बनवण्याकडे लक्ष देत असतो. वॉल पेंट कोणत्याही घरासाठी मेक-अप म्हणून काम करते. रंगांमुळे घर केवळ नवीनच दिसत नाही तर घराला सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. आणि जर घरामध्ये वेगवेगळ्या खोल्यांसाठी योग्य रंग निवडले गेले असतील तर सोन्याहून पिवळेच नाही का... हेच  कारण आहे की घराची चमक ही घर मालकाच्या चेहर्‍याची देखील चमक वाढवते. भिंतींची चमक आता तुमच्या बजेट मध्ये प्रत्येक व्यक्ति साठी आपले घर खूप महत्वाचे आहे. यासाठी वेळो दर वेळी लोक आपल्या घराला रंग देतात मग भले लग्न समारंभ असो वा कुठला सण, घराला एक नवीन रूप दिलं जातं आणि घर पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसते. अश्यावेळेस पूर्ण घराला रंगकाम करणे बऱ्यापैकी खर्चीक होऊ शकते आणि जर चांगल्या दर्जेचे रंगकाम नाही केले तर वर्षाच्या आतच रंग खराब होतात आणि पुन्हा रंगकाम करण्याची वेळ येऊ शकते. Asian Paints चे ट्रैक्टर इमल्शन शाइन आपल्या घरच्या भिंतींना चमकदार रूप देतो. हा नियमित डिस्टेंपर तुलने मध्ये अधिक पेंटचे कवरेज देतो. 3 वर्षाच्या वारंटी बरोबर ट्रेक्टर इमल्शन शाइन आपल्या घराच्या भिंतींना जास्त काळ चमक देतो, ज्यामुळे आपल्या व आपल्या घराची नेहमीच प्रशंसा होते. जर तुम्ही देखील आपल्या घरासाठी चांगल्या प्रतीचे पेंट शोधत असाल आणि जो बजेट मध्ये देखील हवा असेल तर Asian Paints अशा घर मालकांसाठी एक उत्तम पर्याय आहे जे आपल्या घराची खूप काळजी घेतात. Asian Paints च्या विस्तृत रेंज मध्ये आपल्याला एक चांगला रंग, क्वालिटी आणि लॉन्ग लास्टिंग विश्वास मिळतो जो आपल्या घराची शान तर वाढवतो, त्याच बरोबर तुमच्या चेहऱ्यावरचे हासु सुद्धा कायम ठेवतो.
    First published:

    पुढील बातम्या