मराठी बातम्या /बातम्या /मनी /पहिल्यांदाच पिता बनलेल्या रोहित रेड्डी यांच्यावर चित्रित Asian Paints Royale Play #NayiShuruat व्हिडीओच्या मदतीने पितृत्वाची एक नवीन सुरुवात करूया

पहिल्यांदाच पिता बनलेल्या रोहित रेड्डी यांच्यावर चित्रित Asian Paints Royale Play #NayiShuruat व्हिडीओच्या मदतीने पितृत्वाची एक नवीन सुरुवात करूया

नुकतेच पालकत्व स्वीकारून एक महत्त्वाचे पाऊल टाकलेल्या एका वास्तवातील जोडप्यामधील भावना आपण अनुभवू शकता, तसेच पिता बनलेल्या रेड्डी यांची प्रेम, काळजी व जबाबदारीची भावना या व्हिडीओमध्ये पुरेपूर प्रकट होते.

नुकतेच पालकत्व स्वीकारून एक महत्त्वाचे पाऊल टाकलेल्या एका वास्तवातील जोडप्यामधील भावना आपण अनुभवू शकता, तसेच पिता बनलेल्या रेड्डी यांची प्रेम, काळजी व जबाबदारीची भावना या व्हिडीओमध्ये पुरेपूर प्रकट होते.

नुकतेच पालकत्व स्वीकारून एक महत्त्वाचे पाऊल टाकलेल्या एका वास्तवातील जोडप्यामधील भावना आपण अनुभवू शकता, तसेच पिता बनलेल्या रेड्डी यांची प्रेम, काळजी व जबाबदारीची भावना या व्हिडीओमध्ये पुरेपूर प्रकट होते.

    नवीन सुरुवात ही रम्य आठवणी निर्माण करते आणि जर ही नवीन सुरुवात एक पिता म्हणून असेल तर एक नवजात बालक केंद्रस्थानी येते आणि आनंद आणि नवलाईने स्मृती ओसंडून वाहतात आणि हेच Asian Paints Royale Play आपल्या Nayi Shuruwat या मोहीमेतून अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेत आहे. जेव्हा हे जोडपं नवीन सुरुवातीच्या जादूवर विश्वास ठेवतं तेव्हांच Royale Play मधील टेक्स्चर्सच्या भरपूर श्रेण्यांच्या माध्यमातून Asian Paints तो अधिक दृढ करते.

    हे केवळ आम्ही सांगतो असे नाही. तरीही याच वर्षाच्या सुरुवातीला आरव नावाच्या एका मुलाला जन्म देणारं एक वास्तवातील सेलिब्रिटी जोडपं रोहित रेड्डी आणि अनिता हसनंदानी आपल्याला याबद्दल सांगतील. पहिल्यांदा पिता झाल्याच्या रेड्डींच्या आनंदावर हा हृदयस्पर्शी व्हिडीओ बेतलेला आहे.

    Asian Paints Royale Play चा हा व्हिडीओ आरवच्या स्वागतासाठी या नवीन पित्याने एक सुंदर खोली कशी बनवली आणि प्रत्येक पिता हा #MoreThanAFather कसा असतो याची कथा सांगतो. त्यांनी त्यांच्या खोलीला एक नवीन टेक्स्चर दिले आणि आणि त्यांच्या लग्नापासून ते हसनंदानीच्या गरोदरपणापर्यंत आणि बऱ्याच स्नेहपूर्ण आठवणींचे फोटोज लावले. हे फोटोज आणि त्यामगे दिलेले नवीन टेक्स्चर पाहून आणि आनंदी पित्याची दृष्टी व आरवच्या स्वागतासाठी त्यांनी केलेली सुंदर सजावट पाहून हसनंदानी हरखून गेल्या.

    जेव्हा त्या या आपुलकीने भारावून गेल्या होत्या त्याचवेळी रेड्डी यांनी त्यांना पितृत्वाचा आनंद देणाऱ्या पत्नीला परतफेड करण्याची ही त्यांची पाळी असल्याचे कोणत्याही पित्याप्रमाणे सहजपणे सांगितले. सुंदरसे टेक्स्चर दिलेल्या भिंती आणि उच्च दर्जाचे फिनिशिंग यांमुळे या जोडप्याची त्यांच्या आयुष्यातील एक नवीन सुरुवात- एक नयी शुरुआत अधोरेखित करणाऱ्या या मोहक क्षणांना आणखी सुंदर बनवत आहेत.

    " isDesktop="true" id="567912" >

    Asian Paints Royale Play च्या रंगीत आणि सुंदर टेक्स्चर्समध्ये कोणत्याही कंटाळवाण्या भिंतीतून त्या खोलीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी साजेशी एक कल्पक आणि मजेदार पार्श्वभूमी निर्माण करण्याची ताकद आहे.

    एखादी कलाकृती बनवणे असो किंवा एखाद्या जोडप्याचे नाते दर्शवणारा एखादा फोटो असो, Royale Play हा अर्धपारदर्शक पेंट वापरून ही टेक्स्चर्स बनवली जातात. यामुळे टेक्स्चर्सना ड्युअल-टोन इफेक्ट मिळतो. या व्हिडीओमधील रेड्डींप्रमाणेच आपणही घरात मांगल्य निर्माण करणाऱ्या बांबू इफेक्टची निवड करू शकता. आपल्या भिंतींसाठी एक कलापूर्ण आणि कल्पक अशी पार्श्वभूमी देण्याचा आपण विचार करत असाल तर आम्ही ब्रशस्ट्रोक फिनिशची शिफारस करतो.

    संयोजित भौमितिक पद्धतीचा Infinitex Grid हा एक संस्मरणीय पर्याय आहे जो आपल्या दिवाणखान्याला अधिक सुंदर बनवेल. अर्थातच यामध्ये आणखीही काही फिनिशेस आहेत, त्यांमधून आपण आपले व्यक्तीमत्त्व आणि आपल्या भिंती आपण Asian Paints Royale Play च्या विभिन्न इफेक्ट्सनी कशा दर्शवू इच्छिता त्यानुसार निवडू शकता.

    कॅटलॉग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

    यावर्षीच्या पितृदिनी Asian Paintsची टॅगलाईन #MoreThanAFather अशी आहे. वडील किती निःस्वार्थ असतात आणि आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी ते किती प्रयत्नशील असतात हे आपल्याला माहिती आहेच. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ हे अधोरेखित करतो आणि त्याचबरोबर पितृदिनाच्या पलीकडे जाऊन ते त्यांच्या प्रियजनांविषयी किती जिव्हाळा आणि आपुलकी बाळगतात हेही दाखवतो. वडील एखाद्या विशिष्ट दिवशी आवश्यकतेनुसार कोणतीही भूमिका निभावतात मग ती एखाद्या काळजीवाहू पतीची असेल किंवा लाड पुरवणाऱ्या वडिलांची असो किंवा दोन्ही.

    नुकतेच पालकत्व स्वीकारून एक महत्त्वाचे पाऊल टाकलेल्या एका वास्तवातील जोडप्यामधील भावना आपण अनुभवू शकता, तसेच पिता बनलेल्या रेड्डी यांची प्रेम, काळजी व जबाबदारीची भावना या व्हिडीओमध्ये पुरेपूर प्रकट होते. त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील एक नयी शुरुआत सुरू झाल्यावर Asian Paints Royale ने त्यांच्या घरातील सुंदरसे टेक्स्चर दिलेल्या भिंतींसह एका नवीन उंचीवर पोहचलेले त्यांचे नातेही हा व्हिडीओ दाखवतो.

    येथे #MoreThanAFather मोहीम पहा आणि आपल्या वडिलांना रविवारी, 20 जून रोजी शुभेच्छा देण्यास विसरू नका. अखेर, प्रत्येक वडील हे #MoreThanAFather असतात आणि आपल्यापेक्षा अधिक हे कोणाला माहिती असेल?

    This article is created on behalf of Asian Paints by the Studio18 team.

    First published:
    top videos

      Tags: Advertisement, Rohit reddy