मराठी बातम्या /बातम्या /मनी /

अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान एसएमबी ने ई-वाणिज्य संधीसह प्रचंड यशाची गोडी चाखली

अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान एसएमबी ने ई-वाणिज्य संधीसह प्रचंड यशाची गोडी चाखली

वर्षातील सर्वात मोठ्या सेल दरम्यान उत्तर प्रदेश मधील लघु व्यावसायिकांनी त्यांची असाधारण उत्पादने ग्राहकांना विकण्यासाठी ई-वाणिज्य च्या शक्तीचा वापर केला

वर्षातील सर्वात मोठ्या सेल दरम्यान उत्तर प्रदेश मधील लघु व्यावसायिकांनी त्यांची असाधारण उत्पादने ग्राहकांना विकण्यासाठी ई-वाणिज्य च्या शक्तीचा वापर केला

वर्षातील सर्वात मोठ्या सेल दरम्यान उत्तर प्रदेश मधील लघु व्यावसायिकांनी त्यांची असाधारण उत्पादने ग्राहकांना विकण्यासाठी ई-वाणिज्य च्या शक्तीचा वापर केला

आपल्या सभोवतालच्या व्यवसायामध्ये गेल्या काही महिन्यातील आर्थिक अरिष्टामुळे (व्यत्यय आल्यामुळे) एक प्रकारचा मोठा बदल घडवून आणलेला आहे. डिजिटल बदल हा प्रेरित झालेला आहे आणि भारतातील मोठ्या मेट्रो मधून तसेच लहान शहरे आणि गावे यामधून देखील हाच ट्रेंड दिसून येत आहे. या काळात लघु आणि मध्यम व्यवसायांना ई-वाणिज्यशी निगडीत होण्यात आणि ग्राहकांना सेवा पुरवण्यात अधिक स्वारस्य निर्माण झाले आहे. या सणासुदीच्या काळात विवेक तोमर सारखे विक्रेते ज्यांनी पोत्ज़ो स्थापन केला, ते चालू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल मध्ये आपला व्यवसाय वाढवू पाहत आहेत. निल्सन (नेल्सन) च्या अलीकडील सर्वेक्षणानुसार, 85% पेक्षा अधिक एसएमबी विक्रेते नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या अपेक्षेत आहेत आणि आपल्या विक्रीमध्ये वृद्धी पाहतात, 74% पेक्षा अधिक विक्रेते आपला व्यवसाय पुनुर्जीवीत होईल याविषयी आशावादी आहेत आणि 78% आपल्या उत्पादनांची दृश्यमानता वाढेल याविषयी सकारात्मक आहेत. या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल मध्ये उत्तर प्रदेश मधील 70,000 पेक्षा अधिक विक्रेते सहभागी होत आहेत.

विवेक तोमर यांनी सप्टेंबर 2020 मध्ये Potzo (पॉटझो) सुरु केले, जे गृह, किचन आणि बागकाम उत्पादनांची श्रेणी प्रस्तुत करते. ते या सणाच्या कालावधीसाठी फार आधीपासून तयारी करीत होते आणि अगदी सुरुवातीलाच नेत्रदीपक यश संपादित केले होते. “आम्ही नुकतीच कंपनी सुरु केली आणि माझ्यासारख्या छोट्या व्यवसायाला देशाच्या सर्व भागापर्यंत पोहोचविण्यासाठी अ‍ॅमेझॉनने खूप मदत केली. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सुरु झाल्यापासून आम्ही विक्रीमध्ये 2 पट (दुप्पट) वाढ आम्ही नोंदवली आहे आणि विक्री मध्ये सातत्याने वाढ होईल हे आम्ही पाहतो आहे. विक्री मधील वाढ पाहता आमच्या उत्पादन साठ्यामध्ये आम्ही वाढ केली आहे आणि या सणाच्या हंगामात 5 पटीने वाढ होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगून आहोत.”

या वर्षी, अ‍ॅमेझॉन इंडियाचा कार्यक्रम, सुरु असलेला ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान लाखो लघु आणि मध्यम व्यावसायिक (एसएमबी) आपली असाधारण उत्पादने ग्राहकांसमोर प्रस्तुत करीत आहेत, त्यांना या कठीण काळामध्ये आपला व्यवसाय पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मदत करीत आहे. देशामधील ग्राहकांना हजारो अ‍ॅमेझॉन विक्रेत्याद्वारे प्रस्तुत अनेक असाधारण उत्पादने स्थानिक दुकाने, अ‍ॅमेझॉन लाँचपॅड, अ‍ॅमेझॉन सहेली आणि अ‍ॅमेझॉन कारीगर सारख्या कार्यक्रमांद्वारे खरेदी करण्याची आणि लाखो लघु व्यावसायिकांनी देऊ केलेले डील्स/ऑफर्स यांचा आनंद लुटण्याची संधी प्राप्त होत आहे.

First published: