जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Alert! या बँकेतून कोणीही करू नका ट्रान्झॅक्शन, नाहीतर होईल मोठं नुकसान

Alert! या बँकेतून कोणीही करू नका ट्रान्झॅक्शन, नाहीतर होईल मोठं नुकसान

बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुरुवारी ही माहिती दिली आहे.

01
News18 Lokmat

आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेच्या (Aditya Birla Idea Payments Bank) बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट अंतर्गत बँकिंग कंपनीचा दर्जा हा संपला आहे. यासंबंधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुरुवारी ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये RBI ने म्हटलं होतं की, आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेने स्वत:च्या इच्छेने हा व्यवसाय संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणीही या बँकेत व्यवहार करू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

प्रत्येकाला घरोघरी मदत पोहोचवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने 2015 मध्ये विशेष पेमेंट बँक सेवा सुरू केली होती. त्याअंतर्गत RBI ने अनेक कंपन्यांना बँकिंगचे परवाने दिले होते. यातल्या आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेचे आता अस्तित्व संपलं आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

काय असते पेमेंट बँक - पेमेंट बँक सुरू करण्याचा महत्त्वाचा हेतू म्हणजे छोटी बचत खाती आणि खातेदार, कमी उत्पन्न असणारी घरं, स्थलांतरित कामगार आणि छोटे व्यापारी यांना इतर बँकिंग सेवांशी जोडण्याचा हा एक प्रयत्न आहे. या बँकेच्या बचत ठेवी स्वीकारल्या जातात जेणेकरून तुम्ही त्या व्यवहारात वापरू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बँका कर्ज देत नाहीत. ते मुदत ठेव खातीही उघडत नाहीत.

जाहिरात
04
News18 Lokmat

किती आहे ठेवीची मर्यादा - कमाल 1 लाख रुपये अशी या बँकांमध्ये जमा करण्याची मर्यादा आहे. सरकारी बॉन्ड्समध्ये पेमेंट बँका गुंतवणूक करू शकतात. मेनस्ट्रीम बँकांच्या खात्यात 25 टक्क्यांपर्यंत जमा करू शकतात.

जाहिरात
05
News18 Lokmat

2017 मध्ये मिळाला होता परवाना - एप्रिल 2017 मध्ये आरबीआयकडून आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेला बँकिंग कंपनी म्हणून काम करण्याचा परवाना मिळाला हता. 22 फेब्रुवारी 2018 रोजी कंपनीनं काम सुरू केलं होतं. या बँकेत ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडची 51 टक्के आणि व्होडाफोन आयडिया लिमिटेडची 49 टक्के हिस्सा आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    Alert! या बँकेतून कोणीही करू नका ट्रान्झॅक्शन, नाहीतर होईल मोठं नुकसान

    आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेच्या (Aditya Birla Idea Payments Bank) बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट अंतर्गत बँकिंग कंपनीचा दर्जा हा संपला आहे. यासंबंधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुरुवारी ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये RBI ने म्हटलं होतं की, आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेने स्वत:च्या इच्छेने हा व्यवसाय संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणीही या बँकेत व्यवहार करू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    Alert! या बँकेतून कोणीही करू नका ट्रान्झॅक्शन, नाहीतर होईल मोठं नुकसान

    प्रत्येकाला घरोघरी मदत पोहोचवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने 2015 मध्ये विशेष पेमेंट बँक सेवा सुरू केली होती. त्याअंतर्गत RBI ने अनेक कंपन्यांना बँकिंगचे परवाने दिले होते. यातल्या आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेचे आता अस्तित्व संपलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    Alert! या बँकेतून कोणीही करू नका ट्रान्झॅक्शन, नाहीतर होईल मोठं नुकसान

    काय असते पेमेंट बँक - पेमेंट बँक सुरू करण्याचा महत्त्वाचा हेतू म्हणजे छोटी बचत खाती आणि खातेदार, कमी उत्पन्न असणारी घरं, स्थलांतरित कामगार आणि छोटे व्यापारी यांना इतर बँकिंग सेवांशी जोडण्याचा हा एक प्रयत्न आहे. या बँकेच्या बचत ठेवी स्वीकारल्या जातात जेणेकरून तुम्ही त्या व्यवहारात वापरू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बँका कर्ज देत नाहीत. ते मुदत ठेव खातीही उघडत नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    Alert! या बँकेतून कोणीही करू नका ट्रान्झॅक्शन, नाहीतर होईल मोठं नुकसान

    किती आहे ठेवीची मर्यादा - कमाल 1 लाख रुपये अशी या बँकांमध्ये जमा करण्याची मर्यादा आहे. सरकारी बॉन्ड्समध्ये पेमेंट बँका गुंतवणूक करू शकतात. मेनस्ट्रीम बँकांच्या खात्यात 25 टक्क्यांपर्यंत जमा करू शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 05 05