जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / Covid Hospital Fire : महाराष्ट्रात चाललंय तरी काय! 2 आठवड्यांत 4 कोव्हिड सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी

Covid Hospital Fire : महाराष्ट्रात चाललंय तरी काय! 2 आठवड्यांत 4 कोव्हिड सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी

Covid Hospital Fire : राज्यात एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. तर दुसऱीकडे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आलेले कोव्हिड सेंटर्सना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

01
News18 Lokmat

मुंबई, नाशिकनंतर आता नागपुरातील कोव्हिड केअर सेंटरला आग लागल्याची बातमी समोर येते आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

नागपूरच्या वाडी येथील वेल्ट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला (Well Treat Covid Hospital) अचानक आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

या आगीच्या धुरामुळे चार रुग्णांना त्रास झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या आगीत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील सर्व रुग्णांना तातडीने इतरत्र हलवण्यात आले.

जाहिरात
04
News18 Lokmat

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या घटनास्थळी कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

3 दिवसांपूर्वीच म्हणजे 6 एप्रिलला नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवडमध्ये (Chandwad) एका खासगी कोविड सेंटरला (Covid Center) भीषण आग लागली आहे. ज्या दिवशी हे कोविड सेंटर सुरू होणार होते, त्यादिवशीच सेंटर आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

याआधी मुंबईत आगीच्या दोन घटना घडल्या होत्या. 26 मार्चला मध्यरात्री मुंबईच्या भांडूमध्ये एका रुग्णालयाला आग लागली. एका मॉलवर हे रुग्णालय होतं. जिथं कोरोना रुग्णही होते.  76 रुग्णांवर इथं उपचार सुरू होते. त्यापैकी काहींचा मृत्यूही झाला.

जाहिरात
07
News18 Lokmat

त्यानंतर मुंबईतच 4 एप्रिलला दहिसरमधील जम्बो कोव्हिड सेंटरलाही आग लागली. या सेंटरमधील 50 रुग्णांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं होतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    Covid Hospital Fire : महाराष्ट्रात चाललंय तरी काय! 2 आठवड्यांत 4 कोव्हिड सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी

    मुंबई, नाशिकनंतर आता नागपुरातील कोव्हिड केअर सेंटरला आग लागल्याची बातमी समोर येते आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    Covid Hospital Fire : महाराष्ट्रात चाललंय तरी काय! 2 आठवड्यांत 4 कोव्हिड सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी

    नागपूरच्या वाडी येथील वेल्ट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला (Well Treat Covid Hospital) अचानक आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    Covid Hospital Fire : महाराष्ट्रात चाललंय तरी काय! 2 आठवड्यांत 4 कोव्हिड सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी

    या आगीच्या धुरामुळे चार रुग्णांना त्रास झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या आगीत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील सर्व रुग्णांना तातडीने इतरत्र हलवण्यात आले.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    Covid Hospital Fire : महाराष्ट्रात चाललंय तरी काय! 2 आठवड्यांत 4 कोव्हिड सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी

    अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या घटनास्थळी कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    Covid Hospital Fire : महाराष्ट्रात चाललंय तरी काय! 2 आठवड्यांत 4 कोव्हिड सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी

    3 दिवसांपूर्वीच म्हणजे 6 एप्रिलला नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवडमध्ये (Chandwad) एका खासगी कोविड सेंटरला (Covid Center) भीषण आग लागली आहे. ज्या दिवशी हे कोविड सेंटर सुरू होणार होते, त्यादिवशीच सेंटर आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    Covid Hospital Fire : महाराष्ट्रात चाललंय तरी काय! 2 आठवड्यांत 4 कोव्हिड सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी

    याआधी मुंबईत आगीच्या दोन घटना घडल्या होत्या. 26 मार्चला मध्यरात्री मुंबईच्या भांडूमध्ये एका रुग्णालयाला आग लागली. एका मॉलवर हे रुग्णालय होतं. जिथं कोरोना रुग्णही होते.  76 रुग्णांवर इथं उपचार सुरू होते. त्यापैकी काहींचा मृत्यूही झाला.

    MORE
    GALLERIES

  • 07 07