• होम
  • व्हिडिओ
  • सिडकोच्या 90 हजार घरांच्या लॉटरीचा मुहूर्त ठरला, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
  • सिडकोच्या 90 हजार घरांच्या लॉटरीचा मुहूर्त ठरला, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 11:36 AM IST | Updated On: Jun 22, 2019 11:42 AM IST

    नवी मुंबई, 22 जून: लोकसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेली सिडकोच्या ९० हजार घरांच्या लॉटरीचा अखेर मुहूर्त निघाला. ऑगस्टमध्ये सिडकोच्या घरांची लॉटरी निघणार असून याचा फायदा आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना होणार आहे. यासोबत राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी