जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: वांद्रे स्थानकात राडा, टीसीकडून प्रवाशाला शिवीगाळ आणि मारहाण

VIDEO: वांद्रे स्थानकात राडा, टीसीकडून प्रवाशाला शिवीगाळ आणि मारहाण

मुंबई, 27 मे: वांद्रे रेल्वे स्थानकावर टीसीची प्रवाशांसोबत दादागिरी समोर आली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला दंड भरायला सांगितला. दंड भरूनही टीसी सोडायला तयार नसल्यानं शाब्दिक बाचाबाची झाली. तिथे दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ करत कानशिलात लगावली. तर या प्रकरणी टीसी दीपक राणे यांना निलंबित करण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात