मुंबई, 23 जून: राष्ट्रवादीच्या बैठकी दरम्यान कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. यामुशे राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर गोंधळ झाला आणि या प्रकरणात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यासोबत राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.