साईबाबांच्या चरणी चार दिवसात ५ कोटी ५० लाखांचे दान

साईबाबांच्या चरणी चार दिवसात ५ कोटी ५० लाखांचे दान

सलग आलेल्या सुट्यांमुळे शिर्डीच्या साईमंदिरात पाच लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं

  • Share this:

26 डिसेंबर : सलग आलेल्या सुट्यांमुळे शिर्डीच्या साईमंदिरात पाच लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यामुळे साईचरणी कोट्यवधीचं दान जमा झालंय.

मागील चार दिवसांत साईचरणी साडेपाच कोटींचं दान जमा झालंय. यामध्ये २५ लाखांच्या सोन्याचांदीचा समावेश आहे. तसंच विदेशी चलनाचाही समावेश आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत साईचरणी जमा झालेलं दान एक कोटीनं वाढलंय.

साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींचे दान

चार दिवसात ५ कोटी ५० लाखांचे दान

दानपेटी - ३ कोटी १० लाख

            

ऑनलाइन दान- १० लाख आठ हजार

देणगी काऊंटर - १ कोटी १० लाख

डेबीट / क्रेडीट कार्ड - ३८ लाख ४० हजार

डीडी / चेक - २३ लाख ५८ हजार

मनीऑर्डर - २ लाख ३५ हजार

सोने - ७८१ ग्राम ( २२ लाख रुपये )

चांदी- ७ किलो ६००  ग्राम ( २ लाख १५ हजार )

First published: December 26, 2017, 11:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading