नीलिमा कुलकुर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 27 जून: कोण होणार करोडपतीच्या सेटवर खास सयाजी शिंदे यांच्यासोबत खास बातचीत केली. यावेळी सयाजी शिंदे यांनी त्यांच्या नव्या प्रोजेक्टबाबत खुलासा केला. यासोबत वृक्षारोपणाचं महत्त्व, झाडं लावा, झाडं जगवा असा संदेशही त्यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.