भिवंडी, 25 जून: प्लॅस्टिकची अंडी भिवंडी तालुक्यात दाखल झाल्याची चर्चा आहे . तालुक्यातील सुरई या गावातील मनिषा साळवी यांनी आपल्या घरी खाण्यासाठी ४० अंडी नेली असता त्यामधील काही अंडी ही प्लॅस्टिकची आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.