गुगल मॅपवरून साभार...
कुठे शिकवला जाणार हा कोर्स? 'इलेक्ट्रिशियन कोर्स' हा नाशिक शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी मेहेर सिग्नलजवळ इंडियन बँकेजवळ अनंत गौरव चेंबर तिसऱ्या मजल्यावर सुरू असून चौकशीसाठी 7588188061/7588188062 या मोबाईल क्रमांकावर विद्यार्थी संपर्क साधू शकतात. वाचा : विद्यार्थ्यांनो, E-commerce क्षेत्रांत जाॅबच्या प्रचंड संधी! पुण्याच्या BMCC मधील ‘या’ कोर्सेससाठी असा करा अर्ज? SPECIAL REPORT या कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत? 1) पूर्णतः मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. 2) कोर्स पूर्ण झाल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 3) स्वयंरोजगार निर्मिती संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे. या कोर्ससाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? 1) आधारकार्ड झेरॉक्सची 1 प्रत २) पासपोर्ट साईज 2 फोटो ३) आठवी पास शाळेच्या दाखल्याची 1 झेरॉक्स प्रत ४) वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे इतकी आहे.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.